Abhishek Ghosalkar Murder News , मराठी बातम्या FOLLOW Abhishek ghosalkar, Latest Marathi News Abhishek Ghosalkar Murder News : Read More
जर ९० दिवसांत चार्जशीट दाखल न केल्यास आरोपीला फायदा होईल त्यामुळे हायकोर्टात याचिका करणार आहोत असं विनोद घोसाळकर यांनी सांगितले. ...
मिश्रा डिसेंबरमध्ये नोकरीवर रुजू झाला. त्याला ४० हजार पगार देत होते. ...
शिवरायांच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत. निष्कलंकपणे आम्ही सामाजिक जीवनात वावरत आहोत, कोणताही डाग आमच्यावर नाही असं विनोद घोसाळकर यांनी म्हटलं. ...
लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यावेळी हा संघर्ष आणखी टोकाचा होईल. लोकसभेत भाजपचे सरकार पुन्हा सत्तेत आले तर राष्ट्रवादी आणि शिंदे गटाला किती महत्त्व दिले जाईल हा प्रश्नच आहे ...
विनोद घोसाळकर यांच्या कुटुंबावर, अभिषेकवर घाणेरडे आरोप करण्यात येत आहेत. यामुळे उद्विग्न होत विनोद घोसाळकर यांनी एक निवेदन जारी केले आहे. ...
अडीच वर्षात २ वेळा मंत्रालयात गेलेले फावल्या वेळात सीआयडी आणि क्राईम पेट्रोल पाहत असतील असं एकनाथ शिंदे म्हणाले. ...
अमरेंद्रने भाईंदर पोलिसांकडे जमा केलेला शस्त्रपरवाना खरा आहे की नाही, याची पडताळणी करायची आहे, असे पोलिसांनी दंडाधिकाऱ्यांना सांगितले. ...
काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेत निवेदन दिलं आहे. ...