लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अभिजीत बिचुकले

अभिजीत बिचुकले

Abhijeet bichukale, Latest Marathi News

अभिजीत बिचुकले हे राजकारणी असून साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर विरोधक म्हणून त्यांना ओळखले जाते. 
Read More
Bigg Boss 15 : अभिजीत बिचुकले म्हणाला, ‘पैरों की जूती’, अशी भडकली शमिता शेट्टी - Marathi News | bigg boss 15 Abhijit Bichukale uses abusive language for Shamita Shetty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15 : अभिजीत बिचुकले म्हणाला, ‘पैरों की जूती’, अशी भडकली शमिता शेट्टी

Bigg Boss 15 : ‘बिग बॉस 15’च्या घरात चौघांनी वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली आणि शोमध्ये राडा सुरु झाला. होय, शमिता शेट्टी व देवोलिना भट्टाचार्जीच्या भांडणाचा एक अंक गाजला आणि यानंतर शमिता व अभिजीत बिचुकले यांच्यात जोरदार राडा झाला. ...

Bigg Boss 15: वो जीजा बार बार मेरे..., तेजस्वी प्रकाशला वाटू लागलीये राखी सावंतचा पती रितेशची भीती - Marathi News | Bigg Boss 15: Rakhi Sawant's husband Ritesh made Tejasswi Prakash uncomfortable also scared of abhijit bichukale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वो जीजा बार बार मेरे..., तेजस्वी प्रकाशला वाटू लागलीये राखी सावंतचा पती रितेशची भीती

Bigg Boss 15: तेजस्वी केवळ रितेशमुळेच घाबरलेली नाही तर अभिजीत बिचुकलेमुळेही ( Abhijit Bichukale) तिला घरात असुरक्षित वाटू लागलं आहे. ...

Bigg Boss 15 : बिचुकले आला रे...! सुरू झाली अभिजीत बिचुकले व राखी सावंतची धम्माल कॉमेडी, प्रोमो पाहाच - Marathi News | bigg boss 15 new promo update rakhi sawant and abhijit bichukale comedy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिचुकले आला रे...! सुरू झाली अभिजीत बिचुकले व राखी सावंतची धम्माल कॉमेडी, पाहा प्रोमो

Bigg Boss 15 : सध्या राखी सावंत (Rakhi Sawant) व अभिजीत बिचुकलेचा (Abhijit Bichukale) एक प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ...

Bigg Boss 15च्या घरात कोरोनाचा शिरकाव; अभिजीत बिचुकले कोरोना पॉझिटीव्ह? - Marathi News | Bigg Boss 15: Abhijeet Bichukale Tests Covid-19 Positive | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15च्या घरात कोरोनाचा शिरकाव; अभिजीत बिचुकले कोरोना पॉझिटीव्ह?

Bigg Boss 15: ‘बिग बॉस 15’मध्ये  (Bigg Boss 15) अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) नावाचा स्पर्धक येणार म्हटल्यावर सगळ्यांची उत्सुकता ताणली गेली होती. पण आता... ...

'स्पर्धा करायला जातोय, मनं जिंकायला नाही'; अभिजीत बिचुकलेंनी केला game on - Marathi News | bigg boss 15 actor abhijit bichukale start the game | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्पर्धा करायला जातोय, मनं जिंकायला नाही'; अभिजीत बिचुकलेंनी केला game on

Bigg boss 15: गेल्या कित्येक दिवसांपासून स्पर्धकांची प्रेमप्रकरणं आणि टास्क खेळण्याची पद्धत यामुळे हा शो चर्चिला जात होता. परंतु, आता तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. ...

Bigg Boss 15 : बिचुकलेंच्या 'या' Strategyमुळे घरात प्रवेश करताच होणार राडा - Marathi News | bigg boss 15 famous celebrity abhijeet bichukale enter wild card entry set game Strategy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15 : बिचुकलेंच्या 'या' Strategyमुळे घरात प्रवेश करताच होणार राडा

Abhijeet bichukale: घरातील स्पर्धक ज्या पद्धतीने वागतील त्याच पद्धतीने आपण घरात वावरणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. ...

Bigg Boss 15 : अभी बोल क्या करेगा तू...! अभिजीत बिचुकलेला भेटून सलमान खानही अवाक्  - Marathi News | bigg boss 15 famous celebrity abhijeet bichukale to enter as wild card entry in salman khan reality show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15 : अभी बोल क्या करेगा तू...! अभिजीत बिचुकलेला भेटून सलमान खानही अवाक् 

Bigg Boss 15 : अभिजीत बिचुकलेने ‘बिग बॉस 15’मध्ये धमाकेदार एन्ट्री घेतली आणि या बिचुकलेंना भेटून सलमान खानही अवाक् झाला. ...

अभिजीत बिचुकले आता हिंदी बिग बॉसमध्ये करणार राडा, मराठी शोवेळी झाली होती त्याला अटक - Marathi News | Bigg boss 15 wild card contestant Abhijeet Bichukale jail controversy unknown facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिजीत बिचुकले आता हिंदी बिग बॉसमध्ये करणार राडा, मराठी शोवेळी झाली होती त्याला अटक

Abhjeet Bichukale : अभिजीत बिचुकले वीकेंड वारमध्ये रश्मी देसाई आणि देवोलीना भट्टाचार्यसोबत शोमध्ये एन्ट्री घेणार आहे. अभिजीत सलमान खानच्या शोमध्ये येण्याआधी मराठी बिग बॉस २ मध्ये आला होता. ...