अभयने आपल्या अॅक्टिंगच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पण दिग्दर्शक अनुराग कश्यपला विचाराल तर अभयसोबत काम करण्याचा त्याचा अनुभव फार चांगला नाही. ...
अभयला फिल्म इंडस्ट्रीत १४ वर्षे पूर्ण होत आहेत. या काळात त्याने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. पण आताश: तो फार कमी चित्रपटात दिसतो. अभय जितका उत्तम अभिनेता आहे, तितकाच उत्तम त्याचा सेन्स ऑफ ह्युमर आहे. ...