"मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय सोलापूर : मुंबईहून नातेपुतेकडे येताना कार उलटून दोघांचा मृत्यू, एक जण कालव्यात वाहून गेला; आळंदी-पंढरपूर मार्गावरील घटना मोठी घडामोड! होर्मुज खोलण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला; UN मध्ये मतदान होऊ शकले नाही, उद्यावर ढकलले...
Abeer soofi, Latest Marathi News अबीर सुफी या व्यवसायने वकील होता. पण अभिनयाची त्याला आवड असल्याने त्याने वकिली सोडली. सध्या तो मेरे साई या मालिकेत साईबाबांची भूमिका साकारत आहे. Read More
‘मेरे साई – श्रद्धा और सबुरी’ ही मालिकेेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या मालिकेने नुकताच 400 एपिसोडचा टप्पा गाठला आहे. ...
मेरे साई या मालिकेच्या एका दृश्याचे चित्रीकरण करताना अचानक या सिद्धान्त कर्णिकला सेटवर चक्क डोक्याला मालिश करून मिळाले. ...
अबीर सूफी या गुणी कलाकाराला मेरे साई या मालिकेमुळे आपल्यातील एक छुपी कला सादर करण्याची संधी मिळाली. एक उत्कृष्ट अभिनेता असण्यासोबतच तो एक चांगला गायक आहे. ...
मेरे साई ही मालिका प्रेक्षकांचे गेल्या कित्येक महिन्यांपासून मनोरंजन करत असून आता ही मालिका लीप घेणार आहे. लीपनंतर या मालिकेत अनेक बदल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या मालिकेत आता काही नवीन कलाकार दाखल होणार आहेत. ...
मेरे साई या मालिकेत नुकतीच स्नेहा वाघ दाखल झाली आहे. या मालिकेत काम करायला मिळत असल्याने स्नेहा वाघ सध्या चांगलीच खूश आहे. ती या मालिकेत तुळसा ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. ...
मेरे साई या मालिकेच्या सेटवर अबीर सुफीला एक खूप छान मित्र मिळाला असून तो त्याच्या मित्रासोबत खूपच खूश आहे. ...