lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अबीर सुफी

अबीर सुफी

Abeer soofi, Latest Marathi News

अबीर सुफी या व्यवसायने वकील होता. पण अभिनयाची त्याला आवड असल्याने त्याने वकिली सोडली. सध्या तो मेरे साई या मालिकेत साईबाबांची भूमिका साकारत आहे.
Read More
'मेरे साई’च्या सेटवर अबीर सूफीला भेटण्यासाठी आली छोटी चाहती  - Marathi News | Mere Sai's Abeer Soofi meets his 5-year-old fan on the occasion of Ramnavmi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मेरे साई’च्या सेटवर अबीर सूफीला भेटण्यासाठी आली छोटी चाहती 

‘मेरे साई – श्रद्धा और सबुरी’ ही मालिकेेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या मालिकेने नुकताच 400 एपिसोडचा टप्पा गाठला आहे.  ...

मेरे साई मालिकेतील अबीर सुफीने अशाप्रकारे केली सिद्धान्त कर्णिकची सेवा - Marathi News | abeer sufi gave head massage to mere sai co artist Siddhant Karnick | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेरे साई मालिकेतील अबीर सुफीने अशाप्रकारे केली सिद्धान्त कर्णिकची सेवा

मेरे साई या मालिकेच्या एका दृश्याचे चित्रीकरण करताना अचानक या सिद्धान्त कर्णिकला सेटवर चक्क डोक्याला मालिश करून मिळाले. ...

मेरे साई मालिकेत अबीर सुफीने गायले हे गाणे - Marathi News | Abeer Soofi sang song for mere sai serials | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेरे साई मालिकेत अबीर सुफीने गायले हे गाणे

अबीर सूफी या गुणी कलाकाराला मेरे साई या मालिकेमुळे आपल्यातील एक छुपी कला सादर करण्याची संधी मिळाली. एक उत्कृष्ट अभिनेता असण्यासोबतच तो एक चांगला गायक आहे. ...

मेरे साई या मालिकेत या कलाकाराची होणार एंट्री - Marathi News | Beyhadh fame rakshit in mere sai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेरे साई या मालिकेत या कलाकाराची होणार एंट्री

मेरे साई ही मालिका प्रेक्षकांचे गेल्या कित्येक महिन्यांपासून मनोरंजन करत असून आता ही मालिका लीप घेणार आहे. लीपनंतर या मालिकेत अनेक बदल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या मालिकेत आता काही नवीन कलाकार दाखल होणार आहेत. ...

मेरे साई या मालिकेत स्नेहा वाघ दिसणार या भूमिकेत - Marathi News | sneha wagh in mere sai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेरे साई या मालिकेत स्नेहा वाघ दिसणार या भूमिकेत

मेरे साई या मालिकेत नुकतीच स्नेहा वाघ दाखल झाली आहे. या मालिकेत काम करायला मिळत असल्याने स्नेहा वाघ सध्या चांगलीच खूश आहे. ती या मालिकेत तुळसा ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. ...

अबीर सूफीला मेरे साईच्या सेटवर मिळाला हा नवा मित्र - Marathi News | abeer soofi got new friend on the set of mere sai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अबीर सूफीला मेरे साईच्या सेटवर मिळाला हा नवा मित्र

मेरे साई या मालिकेच्या सेटवर अबीर सुफीला एक खूप छान मित्र मिळाला असून तो त्याच्या मित्रासोबत खूपच खूश आहे. ...