लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अब्दुल सत्तार

अब्दुल सत्तार

Abdul sattar, Latest Marathi News

'उद्धव ठाकरे पंतप्रधान झाल्यास चांगली गोष्ट आहे'; शिंदे गटातील मंत्र्याच्या विधानाची रंगली चर्चा - Marathi News | If Former CM Uddhav Thackeray becomes the Prime Minister, then it is good, said Abdul Sattar, a minister from the Shinde group | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'उद्धव ठाकरे पंतप्रधान झाल्यास चांगली गोष्ट आहे'; शिंदे गटातील मंत्र्याच्या विधानाची रंगली चर्चा

उद्धव ठाकरे यांना आता राष्ट्रीय पातळीवरील विरोधकांपैकी एक प्रमुख नेते बनवण्याबाबत मातोश्रीवरून हालचाली सुरू झाल्याचे बोलले जात आहे. ...

"अब्दुल सत्तार ही विकृती, ते कुठेही गेले तरी तसेच वागतील"; अंबादास दानवेंचा हल्लाबोल - Marathi News | ambadas danve slams abdul sattar in jalgaon | Latest akola News at Lokmat.com

अकोला :"अब्दुल सत्तार ही विकृती, ते कुठेही गेले तरी तसेच वागतील"; अंबादास दानवेंचा हल्लाबोल

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्तारांनी आता फक्त पीएला शिव्या दिल्यात असा गर्भीत टोला लगावला आहे. दानवे हे सोमवारी अकोला जिल्हा दौऱ्यावर आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. ...

'वर्षा'वरील बैठकीत अब्दुल सत्तारांचा पारा चढला अन् शिवीगाळ केली; नेमकं काय घडलं? - Marathi News | Word Clash between Minister Abdul Sattar and CM Eknath Shinde Personal Secretary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'वर्षा'वरील बैठकीत अब्दुल सत्तारांचा पारा चढला अन् शिवीगाळ केली; नेमकं काय घडलं?

या बैठकीत अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघातील कामांची यादी देऊनही ती पूर्ण न झाल्यानं ते संतापले होते. ...

‘माझी गणती येरा गबाळ्यात करू नका’; गुलाबरावांना अब्दुल सत्तारांचा टोला - Marathi News | Abdul Sattar slams Gulabrao Patil over his statement in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘माझी गणती येरा गबाळ्यात करू नका’; गुलाबरावांना अब्दुल सत्तारांचा टोला

जळगाव - राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे शुक्रवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी श्री स्वामी समर्थ केंद्र, दिंडोरीने आयोजित ... ...

बीकेसीवरील दसऱ्या मेळाव्यासाठी अब्दुल सत्तारांच्या सिल्लोडहून शेकडो गाड्या रवाना - Marathi News | Hundreds of vehicle leave from Abdul Sattar's Sillod for Dussehra gathering at BKC ground of Mumbai | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बीकेसीवरील दसऱ्या मेळाव्यासाठी अब्दुल सत्तारांच्या सिल्लोडहून शेकडो गाड्या रवाना

सिल्लोडमधून तब्बल ५०० वाहनातून २५ हजार कार्यकर्ते बिकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी गेल्याचा दावा ...

सत्तारांच्या सिल्लोडमधून दसरा मेळाव्यासाठी ST महामंडळाच्या ३५० बसेस - Marathi News | 350 buses of ST Corporation for Dussehra Mela from Sillod of Sattar for mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्तारांच्या सिल्लोडमधून दसरा मेळाव्यासाठी ST महामंडळाच्या ३५० बसेस

सिल्लोड या मतदारसंघातून तब्बल ३५० एसटी महामंडाळाच्या बसेस मुंबईला येणार आहेत. त्याची तयारीही सुरू झाली आहे.  ...

शेतकरी, सर्व सामान्यांना वेळ देणारा एकनाथ शिंदेंसारखा मुख्यमंत्री मागील ४० वर्षांत झाला नाही: अब्दुल सत्तार - Marathi News | A CM like Eknath Shinden who gives time to farmers, all common people has not happened in last 40 years: Abdul Sattar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतकरी, सर्व सामान्यांना वेळ देणारा एकनाथ शिंदेंसारखा मुख्यमंत्री मागील ४० वर्षांत झाला नाही: अब्दुल सत्तार

शेतकरी आत्महत्या करणार नाही, असे धोरण सरकार तयार करणार ...

'भाजपला जास्त जागा देऊ शकत नाही, ही माझी अडचण', अब्दुल सत्तार असं का म्हणाले..? - Marathi News | Abdul Sattar says 'I cannot give more seats to BJP, this is my problem' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'भाजपला जास्त जागा देऊ शकत नाही, ही माझी अडचण', अब्दुल सत्तार असं का म्हणाले..?

'माझ्या तालुक्यात माझी मोठी अडचण आहे, त्याबाबत मुख्यमंत्र्यांना बोललो आहे.' ...