लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अब्दुल सत्तार

अब्दुल सत्तार

Abdul sattar, Latest Marathi News

नुकसान भरपाईची घोषणा 25 मार्चपर्यंत होईल; कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची जळगावात माहिती - Marathi News | Compensation will be announced by March 25; Information of Agriculture Minister Abdul Sattar in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नुकसान भरपाईची घोषणा 25 मार्चपर्यंत होईल; कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची जळगावात माहिती

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज दुपारी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या पिकांची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. ...

धरणगाव तालुक्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाहनावर फेकला कापूस - Marathi News | Cotton was thrown on Agriculture Minister Abdul Sattar's vehicle | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धरणगाव तालुक्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाहनावर फेकला कापूस

कृषिमंत्री सत्तार हे  अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बुधवारी जिल्ह्यात आले होते. ...

‘अवकाळी’चे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करून विधिमंडळात भरपाईची घोषणा करणार - कृषिमंत्री - Marathi News | The Panchnama of unseasoned rain will be completed in two days and the compensation will be announced in the Legislature asys Agriculture Minister abdulsattar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :‘अवकाळी’चे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करून विधिमंडळात भरपाईची घोषणा करणार - कृषिमंत्री

नुकसानग्रस्त पीक पाहणीसाठी कृषिमंत्री सत्तार बुधवारी नंदुरबार तालुक्यातील आष्टे व ठाणेपाडा परिसरात आले होते. ...

फक्त ८ मिनिटांत कृषिमंत्री अब्दुल सत्तरांनी केली नुकसानीची पाहणी; शेतकऱ्यांमध्ये नाराजी - Marathi News | In just 8 minutes, Agriculture Minister Abdul Sattar inspected the damage; Resentment among farmers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :फक्त ८ मिनिटांत कृषिमंत्री अब्दुल सत्तरांनी केली नुकसानीची पाहणी; शेतकऱ्यांमध्ये नाराजी

जालना जिल्हा प्रशासनाला दिले पंचनाम्याचे आदेश ...

...तर पीक पंचनाम्यासाठी सुशिक्षित तरुणांची मदत घेऊ; संपामुळे कृषीमंत्री सत्तारांचे संकेत - Marathi News | ...so let's take the help of agri-educated youth for Crop Panchnamya; Agriculture Minister Abdul Sattar's hints at alternative arrangements due to strike | Latest beed News at Lokmat.com

बीड :...तर पीक पंचनाम्यासाठी सुशिक्षित तरुणांची मदत घेऊ; संपामुळे कृषीमंत्री सत्तारांचे संकेत

संप मिटला नाही तर पर्यायी व्यवस्था करावी लागेल, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती ...

सत्तार म्हणाले, "आता पदवी मिळाली; पण सर्वांना नोकऱ्या मिळणार नाहीत," चूक लक्षात येताच सावरलं - Marathi News | agricultural minister abdul sattar dapoli ratnagiri said you got degrees but wont get jobs then changed his comment | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सत्तार म्हणाले, "आता पदवी मिळाली; पण सर्वांना नोकऱ्या मिळणार नाहीत," चूक लक्षात येताच सावरलं

विद्यापीठाचा ४१ वा पदवीदान समारंभ विद्यापीठाच्या दापोली येथील डॉ. विश्वेश्वरय्या सभागृहात पार पडला. त्यावेळी सत्तार उपस्थित होते. ...

५०३ कोटींचा पीक विमा १५ दिवसांत जमा होणार; कृषिमंत्र्यांनी दिली विधानसभेत माहिती - Marathi News | 503 crore crop insurance to be collected in 15 days agriculture minister abdul sattar gave the information in the assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५०३ कोटींचा पीक विमा १५ दिवसांत जमा होणार; कृषिमंत्र्यांनी दिली विधानसभेत माहिती

अर्थसंकल्पात जाहीर एक रुपयांत पीक विमा यासाठी विम्याच्या पोर्टलवर नोंदणी करण्यात येणार. ...

Maharashtra Budget Session: “अब्दुल सत्तारांनी शेतकऱ्यांचा अपमान केला, कृषिमंत्री पदावरुन हकालपट्टी करा”: अमोल मिटकरी - Marathi News | ncp amol mitkari demand for expulsion of abdul sattar and criticized shinde fadnavis govt in maharashtra budget session | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“अब्दुल सत्तारांनी शेतकऱ्यांचा अपमान केला, कृषिमंत्री पदावरुन हकालपट्टी करा”: अमोल मिटकरी

Maharashtra Budget Session: शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे, असे सांगत अमोल मिटकरी यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. ...