अब्दुल सत्तार, मराठी बातम्या FOLLOW Abdul sattar, Latest Marathi News
सिल्लोडमध्ये भाजपचे स्थानिक पदाधिकारी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना विरोध करत आहेत ...
मंडळाचा एक सदस्य बोलत असताना सत्तार यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता सदस्यांकडून घोषणाबाजीला सुरुवात झाली ...
गेल्या १५ वर्षापासून अब्दुल सत्तार हिंदू लोकांची मते घेतात आणि हिंदूंवर अत्याचार करतात त्याविरोधात आमचा मोर्चा असल्याचं आंदोलकांनी म्हटलं. ...
याचिकेद्वारे खंडपीठास विनंती; शासनासह इतर प्रतिवादींना खंडपीठाची नोटीस ...
मंत्री अब्दुल सत्तार आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्यात तणाव वाढला; मोर्चाच्या माध्यमातून भाजपाचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली ...
अब्दुल सत्तार -रावसाहेब दानवे यांच्या मैत्रीत मिठाचा खडा; सिल्लोड शहर बंदची हाक; दानवे विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हे दाखल करन्यासाठी निघणार निषेध मोर्चा ...
अब्दुल सत्तार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात पहाटे अडीच वाजेपर्यंत तब्बल ३ तास चर्चा झाली आहे. ...
निवडणुकीच्या तोंडावर मतदारसंघात शिवसेना, भाजप महायुतीमध्ये शीतयुद्ध पेटले असताना सत्तार यांचा विजयाबद्दल दमदार दावा ...