अब्दुल सत्तार, मराठी बातम्या FOLLOW Abdul sattar, Latest Marathi News
Maharashtra Political Crisis: शिंदे गटाचे अब्दुल सत्तार यांनी अशोक चव्हाण यांची भेट घेतल्यानंतर अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. ...
Maharashtra Political Crisis: शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर आता शिंदे गटाचे पुढील टार्गेट काँग्रेस असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. ...
Maharashtra Political Crisis: शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पाहणी दौऱ्यावरून राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. ...
अतिवृष्टी आणि नापिकीमुळे शेतकरी संकटात आहे. त्याला आजपर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी शेतीविषयी दाखविलेली उदासीनता आणि ध्येयधोरणे जबाबदार आहेत. ...
लातूर जिल्ह्यात शिवसैनिकांची सकाळपासून धरपकड ...
अब्दुल सत्तारांनी आढावा घेतल्यानंतर लवकरात लवकर पंचनामे पुर्ण करुन शेतकऱ्यांना मदत देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. ...
चर्चेनंतर त्यांनी एकदम ओक्के अशी प्रतिक्रिया दिली. तसेच राजकीय चर्चा झाली नसल्याचेही स्पष्ट केले. ...
शिंदे गटाऐवजी भाजपला मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे पालकमंत्रिपद हवे असल्याचे बोलले जात आहे. ...