डिव्हिलियर्सच्या या निर्णयानंतर आरसीबीचे चाहतेही संभ्रमात पडले आहेत. याआधीच विराट कोहलीनेही आरसीबीचे कर्णधारपद सोडले आहे, याची घोषणा त्याने आयपीएल-14 दरम्यानच केली होती. पण... ...
AB de Villiers Retirement: आयपीएलमध्ये एबीनं १८४ सामन्यांत ३९.७०च्या सरासरीनं ५१६२ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ३ शतकं व ४० अर्धशतकं आहेत आणि नाबाद १३३ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. त्यानं ४१३ चौकार व २५१ षटकार खेचले आहेत. ...
AB de Villiers Retirement: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 'मिस्टर ३६० डिग्री', 'सुपरमॅन' अशी ओळख असलेल्या द.आफ्रिकेच्या एबीडी व्हिलियर्सनं निवृत्तीची घोषणा केली आहे. ...
AB de Villiers Retirement: तो एकदा का मैदानात सेट झाला की मग तो स्टेडियमच्या प्रत्येक कोपऱ्यात चेंडू टोलावून प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारण्यास सुरुवात करायचा. डोळ्यांचं पारणं फेडायचा. खेळ मनं जोडण्याचं काम करतात असं म्हटलं जातं. ...