पैशाच्या मागे धावायचे आणि देशाला मात्र वाऱ्यावर सोडायचे, हेच कुठेतरी फुटबॉलपटूप्रमाणे एबीही करताना दिसत आहे. असे करणारा एबी हा पहिला खेळाडू नाही. पण एबीसारख्या आदर्शवत खेळाडूने तरी असे करू नये, एवढेच वाटते. ...
एक हरहुन्नरी क्रिकेटपटू म्हणून डी’ व्हिलियर्स हा सर्वांना परिचीत आहेच. पण क्रिकेटमध्ये त्याने अशा काही गोष्टी केल्या आहेत, ज्या तुम्हाला माहितीही नसतील. अशा काही गोष्टी करणारा तो क्रिकेट जगतातील एकमेव खेळाडू असेल. ...
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यातील सामन्यात डी' व्हिलियर्सने तुफानी फलंदाजी केली होती. या सामन्यात डी' व्हिलियर्सने 39 चेंडूंत 10 चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 90 धावांची धडाकेबाज खेळी साकारली होती. या खेळीनंतर डी' व्हिलियर ...
आयपीएलमध्ये यशाचा मंत्र सूर गवसणे हा आहे, हे यापूर्वी अनेकदा म्हटले गेले आहे. एक सामना जिंकल्यानंतर पुढची लढत जिंकली की आव्हान सोपे भासायला लागते. त्यामुळे आनंद मिळायला लागतो आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा विजय मिळवता तर सूर गवसल्याची खात्री पटते. ...