लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयुष शर्मा

आयुष शर्मा, मराठी बातम्या

Aayush sharma, Latest Marathi News

आयुष शर्मा हा सलमान खानच्या ‘लवयात्री’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करतोय. आयुष शर्मा हा सलमान खानची बहीण अर्पिता खान हिचा पती आहे.अर्पिता व आयुष यांनी २०१४ मध्ये लग्न केले. दोघांचा आहिल नावाचा एक मुलगा  आहे.
Read More
सलमान खानसोबत साउथची ही अभिनेत्री दिसणार रोमांस करताना - Marathi News | The southern actress will be seen having a romance with Salman Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानसोबत साउथची ही अभिनेत्री दिसणार रोमांस करताना

सलमान खान आणि आयुष शर्मा यांच्या आगामी 'अंतिम: द फायनल ट्रुथ' चित्रपटाची घोषणा केल्यापासूनच चर्चेत आहे. ...

थिएटर मालकांच्या मदतीसाठी धावून आला सलमान खान, ‘राधे’ चित्रपटगृहात होणार प्रदर्शित - Marathi News | Salman Khan rushes to the aid of theater owners, 'Radhe' to be screened in cinemas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थिएटर मालकांच्या मदतीसाठी धावून आला सलमान खान, ‘राधे’ चित्रपटगृहात होणार प्रदर्शित

सोशल मीडियावर सलमानने जाहीर केले की, त्याचा आगामी चित्रपट राधे चित्रपटगृहात प्रदर्शित करणार आहे. ...

Antim Teaser: 'अंतिम'मधील सलमान खान आणि आयुष शर्माचा जबरदस्त लूक व्हायरल.... - Marathi News | Salman Khan Aayush Sharma starrer Antim The Filnal Truth teaser released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Antim Teaser: 'अंतिम'मधील सलमान खान आणि आयुष शर्माचा जबरदस्त लूक व्हायरल....

टीजरमध्ये एका फाइट सीनचा भाग आहे ज्यात सलमान खान आणि आयुष शर्मा दोघेही शर्टलेस असून आपसात भिडताना दिसत आहेत. ...

शेतकरी आंदोलनादरम्यान सलमान खानने शेअर केला शेतातील फोटो, फोटो होतोय व्हायरल - Marathi News | During the farmers' agitation, Salman Khan shared a photo of the field, the photo is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शेतकरी आंदोलनादरम्यान सलमान खानने शेअर केला शेतातील फोटो, फोटो होतोय व्हायरल

सलमान खानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ...

जोरदार आहे सलमान खानचा 'अंतिम'मधला लूक, आयुष शर्माने शेअर केला व्हिडीओ - Marathi News | Watch first look of salman khan in antim the final truth aayush sharma shares the video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जोरदार आहे सलमान खानचा 'अंतिम'मधला लूक, आयुष शर्माने शेअर केला व्हिडीओ

सलमान खानने गुपचुप आपल्या पुढचा सिनेमा 'अंतिम'च्या शूटिंगला सुरूवात केली आहे. ...

सलमान खानची बहिण अर्पिता आणि जीजा आयुष शर्माचे 'कोरोना' रिपोर्ट आले समोर  - Marathi News | Salman Khan's sister Arpita and brother-in-law Ayush Sharma's 'Corona' report came negative | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानची बहिण अर्पिता आणि जीजा आयुष शर्माचे 'कोरोना' रिपोर्ट आले समोर 

सलमान खानची बहिण अर्पिता आणि जीजा आयुष शर्मा आपल्या कुटुंबासोबत सध्या मंडी येथे आहेत.  ...

अहिलच्या बर्थडे पार्टीमधील मामू सलमानसोबतचा तो क्युट फोटो पाहिलात का ? - Marathi News | Ahil sharma birthday photo with salman khan goes viral on social media gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अहिलच्या बर्थडे पार्टीमधील मामू सलमानसोबतचा तो क्युट फोटो पाहिलात का ?

आयुष शर्मा आणि अर्पिताचा मुलगा आहिलचा चौथा बर्थडे सेलिब्रेट करण्यात आला. ...

जावयासाठी काय पण! आयुष शर्मासाठी सलमान खान बनवणार ‘या’ मराठी सिनेमाचा रिमेक  - Marathi News | salman khan shares screen with aayush sharma in the remake of Mulashi Pattern Marathi Movie-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जावयासाठी काय पण! आयुष शर्मासाठी सलमान खान बनवणार ‘या’ मराठी सिनेमाचा रिमेक 

‘लव्हयात्री’ या चित्रपटातून आयुषचा धमाकेदार डेब्यू झाला होता. पण हा चित्रपट दणकून आपटला आणि आयुषच्या करिअरला ब्रेक लागला. ...