lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयुष शर्मा

आयुष शर्मा, मराठी बातम्या

Aayush sharma, Latest Marathi News

आयुष शर्मा हा सलमान खानच्या ‘लवयात्री’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करतोय. आयुष शर्मा हा सलमान खानची बहीण अर्पिता खान हिचा पती आहे.अर्पिता व आयुष यांनी २०१४ मध्ये लग्न केले. दोघांचा आहिल नावाचा एक मुलगा  आहे.
Read More
'माझी तुलना कुत्र्यासोबत झाली'; ट्रोलिंगविषयी बोलताना आयुष शर्मा भावुक - Marathi News | aayush-sharma-tears-up-as-he-recalls-a-cruel-troll-compared-him-to-dog-says-when-my-son-will-read-about-this | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझी तुलना कुत्र्यासोबत झाली'; ट्रोलिंगविषयी बोलताना आयुष शर्मा भावुक

Aayush sharma: सलमान खानच्या कुत्र्यासोबत झाली आयुषची तुलना, ६ वर्षानंतर पहिल्यांदाच आयुषने केलं ट्रोलिंगवर भाष्य ...

'लोकांना वाटतं मला डोकं नाहीये, पण...' इंडस्ट्रीत मिळालेल्या वागणुकीवर आयुष शर्माने पहिल्यांदाच केलं भाष्य - Marathi News | aayush-sharma-says-people-think-that-i-have-no-brains-and-salman-khan-takes-decisions-for-him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लोकांना वाटतं मला डोकं नाहीये, पण...' इंडस्ट्रीत मिळालेल्या वागणुकीवर आयुष शर्माने पहिल्यांदाच केलं भाष्य

Aayush sharma: इंडस्ट्रीतील लोक त्याच्याविषयी नेमका काय विचार करतात हे त्याने पहिल्यांदाच सांगितलं आहे. ...

अर्पिता खानला करावा लागलाय वर्णभेदाचा सामना, ट्रोलर्सना पती आयुष शर्माचं सडेतोड उत्तर - Marathi News | Aayush Sharma gave befitting answer Salman Khan s sister Arpita Khan was taunted over black skin tone now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्पिता खानला करावा लागलाय वर्णभेदाचा सामना, ट्रोलर्सना पती आयुष शर्माचं सडेतोड उत्तर

आयुषला लग्नात हिरेजडित शेरवानी आणि बेंटले कार मिळाली? ...

आयुष शर्माच्या 'रुस्लान' सिनेमातील दमदार संवादाने घेतला प्रेक्षकांच्या मनाचा ठाव - Marathi News | Aayush Sharma's powerful dialogue in the movie 'Ruslan' captured the hearts of the audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुष शर्माच्या 'रुस्लान' सिनेमातील दमदार संवादाने घेतला प्रेक्षकांच्या मनाचा ठाव

Aayush Sharma : 'वजूद क्यों ढूंढे तू,जब हुनर ही तेरा साथी है' या 'रुस्लान' चित्रपटाच्या दमदार संवादाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'रुस्लान'च्या ट्रेलरमध्ये चित्रपटाच्या कथेची झलक पाहायला मिळाली,ज्यामध्ये आपल्याला ...

सलमानचा भावजी आयुषच्या 'रुसलान'चा ट्रेलर रिलीज, सुनील शेट्टी-जगपती बाबूंची खास भूमिका - Marathi News | Salman Khan's brother-in-law's aayush sharma new movie ruslaan trailer released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानचा भावजी आयुषच्या 'रुसलान'चा ट्रेलर रिलीज, सुनील शेट्टी-जगपती बाबूंची खास भूमिका

सलमान खानचा भावजी आयुष शर्माचा 'रुसलान' सिनेमाचा ट्रेलर भेटीला आलाय. तुम्हीही हा ट्रेलर बघा (ruslaan trailer) ...

सलमान खानने भाची आयतसोबत जोरदार साजरा केला वाढदिवस, Video व्हायरल - Marathi News | Salman Khan celebrated his birthday with niece Ayat inside Video viral bobby deol also seen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानने भाची आयतसोबत जोरदार साजरा केला वाढदिवस, Video व्हायरल

भाईजानच्या या बर्थडे सेलिब्रेशनचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.  ...

आयुष शर्माच्या गाडीला अपघात, नशेत असलेल्या दुचाकीस्वाराने अभिनेत्याच्या कारला दिली धडक - Marathi News | Aayush Sharma s car accident a drunk bike rider hit the actor s car he was not present at that time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुष शर्माच्या गाडीला अपघात, नशेत असलेल्या दुचाकीस्वाराने अभिनेत्याच्या कारला दिली धडक

नशेत असलेला एक दुचाकीचालक आयुषच्या गाडीला धडकला. ...

सोहेल-सीमानंतर सलमान-आयुषमध्ये वादाची ठिणगी; 'कभी ईद कभी दिवाली'मधून आयुष बाहेर? - Marathi News | salman khan and brother in law aayush sharma has break the relation then out of the film kabhi eid kabhi diwali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'खान'दानात पडतीये फूट; 'कभी ईद कभी दिवाली'मधून आयुष बाहेर?

Salman khan: 'कभी ईद कभी दिवाली' हा चित्रपट आयुषने अर्ध्यावर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. इतकंच नाही तर आयुषसोबत जहीर इक्बाल यालादेखील बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.  ...