अकोला: अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ डिसेंबर रोजी संपादक व पत्रकारांना निवासस्थानी बोलावून केलेल्या उद्दाम वर्तनानंतर माध्यम क्षेत्रात संतप्त पडसाद उमटले. जिल्हाभरात पत्रकारांनी निषेध नोंदविल्यावर गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध सभेचे आयोजन कर ...
अकोला : जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी संपादक व पत्रकारांना दिलेल्या उद्दाम व उर्मट वागणुकीचा मंगळवारी पत्रकार भवनात झालेल्या पत्रकारांच्या सभेत तीव्र निषेध करण्यात आला ...
अकोला: शहरात नुकत्याच पार पडलेल्या मोर्णा महोत्सवास भरभरून प्रसिद्धी न दिल्याने पित्त खवळलेले जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी वर्तमानपत्रांचे संपादक व पत्रकारांना चहापाण्यासाठी बंगल्यावर बोलावून रोष व्यक्त केला. ...
अकोला : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) आणि व्हीव्हीपॅट या मतदान यंत्रांच्या वापरासंदर्भात जनजागृतीसाठी जिल्ह्यातील गावा-गावांत २६ डिसेंबरपासून मतदान यंत्रांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. ...
अकोला : शहरातील दीपक चौक परिसरातील अकोला क्रिकेट क्लब मैदानाला लागूनच सुरू असलेल्या इंडियन आॅइलच्या प्राइड सेल्स अॅण्ड सर्व्हिसेस पेट्रोल पंपावर विविध घोळ असल्याचे चव्हाट्यावर आल्याने, पेट्रोल पंप ‘सील’ करण्यात आले. ...
अकोला: शहरातील निकृष्ट सिमेंट रस्तेप्रकरणी मनपा अभियंत्यांसह दोषी आढळून आलेल्या कंत्राटदारावर कारवाई करण्याचा चेंडू जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी सत्ताधारी भाजपच्या कोर्टात टोलवला आहे. ...
व्याळा (जि. अकोला) : काम करण्याच्या आपल्या अनोख्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेले अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. ...
अकोला: महापालिका प्रशासनाच्या अखत्यारीत तयार करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांप्रकरणी कारवाईसाठी जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी महापौर विजय अग्रवाल यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. ...