आश्रम चॅप्टर २‘आश्रम’ या वेब सीरीजच्यामाध्यमातून बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलने डिजिटल विश्वात पदार्पण केले आहे. बॉबी देओलचे धमाकेदार पुनरागमनाला त्याच्या चाहत्यांनी छान प्रतिसाद दिला. त्याच्या ‘आश्रम’ या वेब सीरीजचा दुसरा भाग 'आश्रम चॅप्टर २' प्रदर्शित झाला आहे. बॉबी देओल या वेब सीरीजमध्ये ‘निराला बाबा’ आश्रमात ‘काशीपुरवाले’ याची भूमिका साकारताना दिसत आहे. प्रकाश झा यांनी या वेबसिरीजचे दिग्दर्शन केले आहे. Read More
आश्रम वेबसिरीज तुफान चर्चेत आहे. या वेबसिरीजमध्ये काम केल्यानंतर आदितीचे जणु आयुष्यच पालटले आहे. आदितीने सांगितले की या वेबसिरीजमध्ये काम केल्यापासून ख-या अर्थाने फॅनफॉलोइंग वाढत आहे. ...
दिवसागणिक कोणत्या ना कोणत्या खासगी जीवनाशी निगडीत गौप्यस्फोट सध्या अभिनेत्री करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री अनुपिया गोयनकानेही एक गौप्यस्फोट केला आहे. ...