लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरती छाबरिया

आरती छाबरिया

Aarti chabria, Latest Marathi News

अभिनेत्री आरती छाबरिया आज बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. पण सोशल मीडियावर मात्र ती चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. सन २००२ मध्ये ‘तुम से अच्छा कौन है’ या चित्रपटातून तिने आपल्या करिअरची सुरूवात केली होती. २०१० मध्ये आलेल्या ‘दस तोला’ या चित्रपटात आरती अखेरची दिसली.
Read More
आरती छाबरियाने गुपचूप उरकले लग्न, पाहा फोटो!! - Marathi News | khatron ke khiladi season 4 winner aarti chabria gets married to beau visharad beedassy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आरती छाबरियाने गुपचूप उरकले लग्न, पाहा फोटो!!

‘आवारा पागल दीवाना’ या चित्रपटात अक्षय कुमारसोबत दिसलेली अभिनेत्री आरती छाबरिया हिने नुकतीच गुपचूप लग्नगाठ बांधली. ...

सलमान-अक्षयच्या ‘या’ को-स्टारने सोशल मीडियावर शेअर केलेत बोल्ड फोटो!! - Marathi News | aarti chabria share her hot sexy bold and bikini photos on instagram | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सलमान-अक्षयच्या ‘या’ को-स्टारने सोशल मीडियावर शेअर केलेत बोल्ड फोटो!!