lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरती छाबरिया

आरती छाबरिया

Aarti chabria, Latest Marathi News

अभिनेत्री आरती छाबरिया आज बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. पण सोशल मीडियावर मात्र ती चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. सन २००२ मध्ये ‘तुम से अच्छा कौन है’ या चित्रपटातून तिने आपल्या करिअरची सुरूवात केली होती. २०१० मध्ये आलेल्या ‘दस तोला’ या चित्रपटात आरती अखेरची दिसली.
Read More
आरती छाब्रियाने महिनाभरापूर्वीच दिला मुलाला जन्म, का लपवली गुडन्यूज? सांगितलं कारण - Marathi News | actress Aarti Chabria gave birth to a son last month reveals why she had not disclosed it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आरती छाब्रियाने महिनाभरापूर्वीच दिला मुलाला जन्म, का लपवली गुडन्यूज? सांगितलं कारण

41व्या वर्षी आरती बाळाला जन्म देणार असल्याने खूप चर्चा झाली. पण आरतीने महिन्याभरापूर्वीच बाळाला जन्म दिला असल्याचं आता समोर आलं आहे. ...

पूर्वीपेक्षाही अधिक सुंदर दिसते अक्षय कुमारची ही हिरोईन, बाथटबमधला व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Akshay kumar actress aarti chabriya looks sizzling in latest bathtub video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूर्वीपेक्षाही अधिक सुंदर दिसते अक्षय कुमारची ही हिरोईन, बाथटबमधला व्हिडीओ व्हायरल

फिल्मी दुनियेपासून दूर असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असते. बाथटबमध्ये आंघोळ करतानाचा तिचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होतोय. ...

‘तुमसे अच्छा कौन है’मधील नैनाचा बदलला चेहरा-मोहरा, लेटेस्ट फोटो पाहून अवाक् झाले फॅन्स - Marathi News | New look of Tumse achchha kaun hai actress seeing the latest photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तुमसे अच्छा कौन है’मधील नैनाचा बदलला चेहरा-मोहरा, लेटेस्ट फोटो पाहून अवाक् झाले फॅन्स

आरती छाब्रीयाने बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत काम सुरू केलं होतं.. ती तीन वर्षांची असतानापासून काम करत होती. इतकंच नाही तर तिने ३०० पेक्षा जास्त टीव्ही जाहिरातीत काम केलं आहे. ...

Then And Now: पूर्वीपेक्षाही सुंदर दिसते अक्षय कुमारची ही हिरोईन, दोन वर्षाआधीच लग्न करत सिनेसृष्टीपासून झाली दूर - Marathi News | Aarti Chabria co-actress of Akshay Kumar has become more beautiful than before, Even settled in life in 2years | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Then And Now: पूर्वीपेक्षाही सुंदर दिसते अक्षय कुमारची ही हिरोईन, दोन वर्षाआधीच लग्न करत सिनेसृष्टीपासून झाली दूर

19 वर्षांपूर्वी अक्षय कुमारसोबत 'आवारा पागल दीवाना' या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री आरती छाब्रिया 39 वर्षांची झाली आहे.आरतीने 2000 साली 'मधुरक्षणम' या तेलुगु चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली. ...

बॉलिवूडमधून अचानक निघून गेली होती ही प्रसिद्ध अभिनेत्री, लग्नानंतर परदेशात झाली स्थायिक - Marathi News | famous Actress Aarti Chabria had suddenly left Bollywood, Moved abroad after her marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधून अचानक निघून गेली होती ही प्रसिद्ध अभिनेत्री, लग्नानंतर परदेशात झाली स्थायिक

आरती छाब्रियाच्या मुख्य चित्रपटांमध्ये 'लज्जा', 'आवारा पागल दिवाना', 'राजा भैया', 'पार्टनर', 'हे बेबी' आणि 'मिलेंगे-मिलेंगे'  यांचा समावेश आहे. आरतीने हिंदीव्यतिरिक्त कन्नड, तेलगू आणि पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे. ...

अक्षय कुमारच्या या अभिनेत्रीनं गुपचुप केलं लग्न, आता मालदिवमध्ये हनीमून करतेय एन्जॉय - Marathi News | Akshay Kumar Actress Aarti Chabria With Husband Visharad Beedassy Enjoying Honeymoon In Maldive | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारच्या या अभिनेत्रीनं गुपचुप केलं लग्न, आता मालदिवमध्ये हनीमून करतेय एन्जॉय

अक्षय कुमारसोबत आवारा पागल दीवाना चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्रीने गुपचुप लग्न केलं. ...

आरती छाबरियाने गुपचूप उरकले लग्न, पाहा फोटो!! - Marathi News | khatron ke khiladi season 4 winner aarti chabria gets married to beau visharad beedassy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आरती छाबरियाने गुपचूप उरकले लग्न, पाहा फोटो!!

‘आवारा पागल दीवाना’ या चित्रपटात अक्षय कुमारसोबत दिसलेली अभिनेत्री आरती छाबरिया हिने नुकतीच गुपचूप लग्नगाठ बांधली. ...

सलमान-अक्षयच्या ‘या’ को-स्टारने सोशल मीडियावर शेअर केलेत बोल्ड फोटो!! - Marathi News | aarti chabria share her hot sexy bold and bikini photos on instagram | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सलमान-अक्षयच्या ‘या’ को-स्टारने सोशल मीडियावर शेअर केलेत बोल्ड फोटो!!