खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड
आरती छाबरिया, मराठी बातम्या FOLLOW Aarti chabria, Latest Marathi News अभिनेत्री आरती छाबरिया आज बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. पण सोशल मीडियावर मात्र ती चांगलीच अॅक्टिव्ह असते. सन २००२ मध्ये ‘तुम से अच्छा कौन है’ या चित्रपटातून तिने आपल्या करिअरची सुरूवात केली होती. २०१० मध्ये आलेल्या ‘दस तोला’ या चित्रपटात आरती अखेरची दिसली. Read More
41व्या वर्षी आरती बाळाला जन्म देणार असल्याने खूप चर्चा झाली. पण आरतीने महिन्याभरापूर्वीच बाळाला जन्म दिला असल्याचं आता समोर आलं आहे. ...
फिल्मी दुनियेपासून दूर असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असते. बाथटबमध्ये आंघोळ करतानाचा तिचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होतोय. ...
आरती छाब्रीयाने बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत काम सुरू केलं होतं.. ती तीन वर्षांची असतानापासून काम करत होती. इतकंच नाही तर तिने ३०० पेक्षा जास्त टीव्ही जाहिरातीत काम केलं आहे. ...
आरती छाब्रियाच्या मुख्य चित्रपटांमध्ये 'लज्जा', 'आवारा पागल दिवाना', 'राजा भैया', 'पार्टनर', 'हे बेबी' आणि 'मिलेंगे-मिलेंगे' यांचा समावेश आहे. आरतीने हिंदीव्यतिरिक्त कन्नड, तेलगू आणि पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे. ...
अक्षय कुमारसोबत आवारा पागल दीवाना चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्रीने गुपचुप लग्न केलं. ...
‘आवारा पागल दीवाना’ या चित्रपटात अक्षय कुमारसोबत दिसलेली अभिनेत्री आरती छाबरिया हिने नुकतीच गुपचूप लग्नगाठ बांधली. ...