लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरे

आरे, व्हिडिओ

Aarey coloney, Latest Marathi News

Aarey Forest : आरेतील वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक - Marathi News | People gathered in protest at #AareyForest against the felling of trees | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :Aarey Forest : आरेतील वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

आरेमधील प्रस्तावित मेट्रो कारशेडविरोधात पर्यावरणप्रेमींनी दाखल केलेल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर आरेमधील वृक्षतोडीस सुरुवात करण्यात आली. पर्यावरण ... ...

मेट्रो समर्थनार्थ ट्विट करणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तरुणाई आक्रमक - Marathi News | Teenagers aggressive against Amitabh Bachchan, who tweeted in support of Metro | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मेट्रो समर्थनार्थ ट्विट करणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तरुणाई आक्रमक

मुंबई- सुपर स्टार बीग बी अमिताभ बच्चन यांनी मेट्रोची रि ओढत ट्विट केले होते.त्यामुळे तरुणाईने त्यांच्या जुहू येथील जलसा ... ...

मुख्यमंत्र्यांना आरेबद्दल खोटं बोलायला लावलं जातंय - Marathi News | The CM Is Being Forced To Lie About Aarey Colony | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांना आरेबद्दल खोटं बोलायला लावलं जातंय

आरे येथील प्रस्तावित मेट्रो कारशेडचा मुद्दा आणखी तापण्याची चिन्हं आहेत. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी कारशेडवरुन मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला लक्ष्य केलं आहे. मेट्रोचे ... ...

युवासेनेनंतर मनसेचे अमित ठाकरे आरेच्या मैदानात - Marathi News | After Yuvasena MNS Amit Thackeray Protest Over Aarey Metro Car Shed | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :युवासेनेनंतर मनसेचे अमित ठाकरे आरेच्या मैदानात

मेट्रोच्या कारशेडसाठी पर्यायी जागेचा विचार करण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहे. कारशेड उभारण्यासाठी आरेतील वृक्ष कापले जाऊ नयेत, ... ...

आरे वाचवा, जंगल वाचवा; मानवी साखळीत 2 हजार लोकांचा सहभाग - Marathi News | 2000 Mumbaikers Form A Human Chain To Stop The BMC From Cutting Trees In Aarey Colony | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :आरे वाचवा, जंगल वाचवा; मानवी साखळीत 2 हजार लोकांचा सहभाग

मेट्रो  3 कार शेडच्या उभारणीसाठी वृक्ष प्राधिकरण समितीने गोरेगाव (पूर्व) आरेतील 2328 झाडे तोडण्यास परवानगी दिली आहे. याविरोधात तरुणाईसह ... ...