Next

मेट्रो समर्थनार्थ ट्विट करणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तरुणाई आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 11:25 AM2019-09-20T11:25:46+5:302019-09-20T11:27:08+5:30

मुंबई- सुपर स्टार बीग बी अमिताभ बच्चन यांनी मेट्रोची रि ओढत ट्विट केले होते.त्यामुळे तरुणाईने त्यांच्या जुहू येथील जलसा ...

मुंबई- सुपर स्टार बीग बी अमिताभ बच्चन यांनी मेट्रोची रि ओढत ट्विट केले होते.त्यामुळे तरुणाईने त्यांच्या जुहू येथील जलसा बंगल्याच्या बाहेर शांततेत निदर्शने केली होती. वॉचडॉग फाउंडेशन या अशासकीय संस्थेच्या 10 ते 12 तरुणांनी  बीग बीच्या घराबाहेर निदर्शने केली. यावेळी रास्ता रोको व गोंधळ घालणाऱ्या तरुणाईला पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर त्यांना सोडून देण्यात आले. मात्र यावेळी मोठया प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.