लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरे

आरे

Aarey coloney, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis: “मला खास प्रेमाची गरज नाही, मुंबईवरील आमच्या प्रेमावर राग ठेवूनच...”; आदित्य ठाकरेंनी सुनावले - Marathi News | shiv sena aaditya thackeray replied shinde fadnavis govt over mumbai metro aarey car shed decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मला खास प्रेमाची गरज नाही, मुंबईवरील आमच्या प्रेमावर राग ठेवूनच...”; आदित्य ठाकरेंनी सुनावले

Maharashtra Political Crisis: ‘आरे वाचवा’ आंदोलनात सहभागी होत आदित्य ठाकरेंनी, महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार मुंबईच्या हिताचा विचार करणारे होते, असे म्हटले आहे. ...

आरेमधील कारशेडला विरोध काही प्रमाणात स्पॉन्सर्ड; २५ टक्के प्रकल्पही पूर्ण, देवेंद्र फडणवीसांचा दावा - Marathi News | Opposition to the carshed in Aarey is somewhat sponsored; Deputy CM Devendra Fadnavis claims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेमधील कारशेडला विरोध काही प्रमाणात स्पॉन्सर्ड; २५ टक्के प्रकल्प पूर्ण,फडणवीसांचा दावा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा माध्यमांशी संवाद साधत आरेमधील कारशेडबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...

नव्या सरकारने घेतलेला निर्णय धक्कादायक; अमित ठाकरेंची पोस्ट, पुनर्विचार करण्याची मागणी - Marathi News | MNS leader Amit Thackeray has posted on Facebook about the car shed discussions in Aarey. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या सरकारने घेतलेला निर्णय धक्कादायक; अमित ठाकरेंची पोस्ट, पुनर्विचार करण्याची मागणी

अमित ठाकरे यांनी फेसबुकवर आरेमधील कारशेडच्या चर्चांवर पोस्ट केली आहे. ...

Eknath Shinde: उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 'आरे'तील मेट्रो कारशेडचं काय होणार - Marathi News | After Uddhav Thackeray's appeal, Eknath Shinde said what will happen to Aret Shed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 'आरे'तील मेट्रो कारशेडचं काय होणार

आरे मेट्रो कारशेड प्रकल्प करत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी सरकार घेईल ...

“मुंबईवर राग काढू नका”; उद्धव ठाकरेंच्या विधानावर देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर - Marathi News | after uddhav thackeray statement deputy cm devendra fadnavis said on metro car shed issue that we will take an appropriate decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मुंबईवर राग काढू नका”; उद्धव ठाकरेंच्या विधानावर देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर

Maharashtra Political Crisis: आरेमध्ये मेट्रोचे कारशेड करण्यावर पुन्हा एकदा आक्षेप घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...

Maharashtra Political Crisis: “पर्यावरणावर प्रेम होते मग पवईत सायकल ट्रॅक बनवताना मुलाला का थांबवले नाही?” - Marathi News | bjp nitesh rane replied shiv sena chief uddhav thackeray over aarey car shed statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“पर्यावरणावर प्रेम होते मग पवईत सायकल ट्रॅक बनवताना मुलाला का थांबवले नाही?”

Maharashtra Political Crisis: आरे कारशेडवर घेतलेल्या आक्षेपानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ...

“माझ्यावर राग काढा, मुंबईवर नको”; आरे कारशेडवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले - Marathi News | shiv sena chief uddhav thackeray appeal that do not build mumbai metro car shed in aarey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“माझ्यावर राग काढा, मुंबईवर नको”; आरे कारशेडवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

आरेमधील मेट्रोच्या कारशेडवरून पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेत संघर्ष पाहायला मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. ...

ठाकरेंचा आदेश फिरवला! मेट्रोचे कारशेड आरे येथेच होणार; फडणवीसांचे अधिकाऱ्यांना निर्देश? - Marathi News | maharashtra government has directed state advocate general that metro car shed will be built in aarey itself | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंचा आदेश फिरवला! मेट्रोचे कारशेड आरे येथेच होणार; फडणवीसांचे अधिकाऱ्यांना निर्देश?

आरेमध्येच मेट्रो कारशेड बांधण्यात येईल, याबाबत शासनाची बाजू न्यायालयासमोर मांडावी, असे निर्देश देण्यात आले आहे. ...