लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आप

आप

Aap, Latest Marathi News

"लग्न झाल्यापासून मला त्रास दिला जातोय..." राघव चढ्ढा यांचा न्यायालयात युक्तिवाद - Marathi News | raghav chadha house row raghav chadha moves delhi high court in government bungalow row know aap mp argument | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लग्न झाल्यापासून मला त्रास दिला जातोय..." राघव चढ्ढा यांचा न्यायालयात युक्तिवाद

राघव चढ्ढा यांनी उच्च न्यायालयात युक्तिवाद केला की, सुरक्षेनुसार घर न देणे धोकादायक आहे. ...

“संजय सिंह तपासात सहकार्य करत नाहीत, लाच मागितल्याचे पुरावे”; EDची कोर्टाला माहिती - Marathi News | ed information to court that sanjay singh not cooperating and evidence of bribery in delhi liquor policy case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“संजय सिंह तपासात सहकार्य करत नाहीत, लाच मागितल्याचे पुरावे”; EDची कोर्टाला माहिती

Sanjay Singh Delhi Liquor Policy Case: संजय सिंह तपासात सहकार्य करत नसून, कोठडी वाढवून द्यावी, अशी विनंती ईडीने कोर्टाला केली. ...

"माझा एन्काउंटर होऊ शकतो", आप खासदार संजय सिंह यांचा न्यायालयात दावा - Marathi News | delhi liquor scam case ed aap mp sanjay singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझा एन्काउंटर होऊ शकतो", आप खासदार संजय सिंह यांचा न्यायालयात दावा

न्यायालयाने संजय सिंह यांना त्यांचे कुटुंबीय आणि वकील यांना कोर्ट रूममध्ये 10 मिनिटे भेटण्याची परवानगी दिली. ...

Amanatullah Khan : आपचा आणखी एक नेता ईडीच्या रडारवर; आमदार अमानतुल्ला यांच्या घरावर छापेमारी - Marathi News | ED raids underway at premises of AAP MLA Amanatullah Khan in connection with money laundering case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपचा आणखी एक नेता ईडीच्या रडारवर; आमदार अमानतुल्ला यांच्या घरावर छापेमारी

AAP MLA Amanatullah Khan : दिल्लीतील आप नेते आणि आमदार अमानतुल्ला खान यांच्या घरावर ईडीने छापा टाकला. ...

राघव चड्ढा यांनी सरकारी बंगला रिकामा करावा; दिल्लीतील कोर्टाचा आदेश, पाहा, नेमके प्रकरण - Marathi News | delhi patiala house court orders aap mp raghav chadha to vacate type 7 government bungalow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राघव चड्ढा यांनी सरकारी बंगला रिकामा करावा; दिल्लीतील कोर्टाचा आदेश, पाहा, नेमके प्रकरण

Raghav Chadha: राज्यसभा सचिवालयाने दिलेल्या नोटिसीविरोधात राघव चड्ढा यांनी कोर्टात धाव घेतली होती. ...

“काँग्रेसचे समर्थन न मिळाल्याने काहीही फरक पडत नाही”; अरविंद केजरीवाल स्पष्टच बोलले - Marathi News | delhi cm arvind kejriwal said not having the support of congress does not matter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“काँग्रेसचे समर्थन न मिळाल्याने काहीही फरक पडत नाही”; अरविंद केजरीवाल स्पष्टच बोलले

Arvind Kejriwal: संपूर्ण दारू घोटाळा खोटा असल्याचे समोर येत आहे. त्यांच्याकडे एकही पुरावा नाही, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला. ...

“मनिष सिसोदियांना आरोपी का केलेय? पुरावे कुठे आहेत?”; SC चे CBI, ED ला प्रश्नांवर प्रश्न - Marathi News | supreme court slams ed and cbi while hearing manish sisodia's bail plea in delhi excise policy corruption case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मनिष सिसोदियांना आरोपी का केलेय? पुरावे कुठे आहेत?”; SC चे CBI, ED ला प्रश्नांवर प्रश्न

Manish Sisodia Bail Plea In Supreme Court: मनिष सिसोदिया यांच्या जामीन याचिकेवरील सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने सीबीआय, ईडी तपास यंत्रणांवर तिखट शब्दांत ताशेरे ओढलेत. ...

“अदानींच्या नोकरांना घाबरत नाही, सर्व आरोप चुकीचे”; संजय सिंह यांची भाजपवर आगपाखड - Marathi News | aap mp sanjay singh claims all allegations against me was wrong | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“अदानींच्या नोकरांना घाबरत नाही, सर्व आरोप चुकीचे”; संजय सिंह यांची भाजपवर आगपाखड

AAP MP Sanjay Singh: माझ्यावरील सर्व आरोप चुकीचे आहेत, असा दावा संजय सिंह यांनी ईडी कोठडी सुनावल्यानंतर केला. ...