लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आप

आप

Aap, Latest Marathi News

“पुतिन अन् शेख हसीना यांनी केले तेच आता मोदी करु पाहात आहेत”; अरविंद केजरीवाल यांची टीका - Marathi News | delhi cm arvind kejriwal criticised pm narendra modi and bjp in punjab tour | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“पुतिन अन् शेख हसीना यांनी केले तेच आता मोदी करु पाहात आहेत”; अरविंद केजरीवाल यांची टीका

Arvind Kejriwal News: ते देवापेक्षा मोठे आहेत का? माझ्यासह आमच्या चार मोठ्या नेत्यांना खोट्या केसेसमध्ये तुरुंगात टाकून निवडणुका घेतल्या, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली. ...

"बलात्कार, जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत", स्वाती मालीवाल यांचा AAP वर गंभीर आरोप - Marathi News | "Receiving rape and death threats", Swati Maliwal's serious accusation against AAP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बलात्कार, जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत", स्वाती मालीवाल यांचा AAP वर गंभीर आरोप

आप खासदार स्वाती मालीवाल यांना मुख्यमंत्री केजरीवालांच्या सहकाऱ्याने केलेल्या कथित मारहाणीमुळे प्रकरण वाढले आहे. ...

Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा - Marathi News | Lok Sabha Election 2024 delhi Arvind Kejriwal claimed succession war within bjp Narendra Modi Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा

Lok Sabha Election 2024 Arvind Kejriwal And Amit Shah : अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल - Marathi News | "I would not have spared thousands of Pakistani soldiers," Narendra Modi's attack on Congress from Punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल

PM Modi Patiala Rally Speech: "काँग्रेसने सत्तेसाठी देशाचे विभाजन केले. फाळणीही अशा प्रकारे केली की, करतारपूर साहिब पाकिस्तानात गेले." ...

"आधी मला उद्ध्वस्त करायचा प्रयत्न झाला, आता आई-वडिलांना टार्गेट करत आहेत"; केजरीवाल यांचा आरोप - Marathi News | Arvind Kejriwal slams BJP PM Modi Delhi Police and said First they tried to destroy me now they are targeting parents"; Kejriwal alleged | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी मला उद्ध्वस्त करायचा प्रयत्न झाला, आता आई-वडिलांना टार्गेट करत आहेत- केजरीवाल

Arvind Kejriwal Parents Inquiry by Delhi Police: एका नव्या विषयावरून अरविंद केजरीवाल यांची भाजपावर टीका ...

Rajnath Singh : चांदीचा मुकुट घालताच राजनाथ सिंह म्हणाले, "हा विकून गरिबाच्या मुलीसाठी पैंजण बनवा" - Marathi News | BJP Rajnath Singh says make payal for poor family daughter by selling silver crown in delhi election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चांदीचा मुकुट घालताच राजनाथ सिंह म्हणाले, "हा विकून गरिबाच्या मुलीसाठी पैंजण बनवा"

Rajnath Singh : राजनाथ सिंह यांनी आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ...

“इंडिया आघाडीचे सरकार आल्यास १०० दिवसांत इलेक्टोरल बॉण्डचा तपास करणार”: अरविंद केजरीवाल - Marathi News | delhi cm arvind kejriwal claims india will investigate electoral bonds in 100 days if coalition govt comes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“इंडिया आघाडीचे सरकार आल्यास १०० दिवसांत इलेक्टोरल बॉण्डचा तपास करणार”: अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal News: आम आदमी पक्षासाठी सत्ता महत्त्वाची नाही. महागाई आणि बेरोजगारीमुळे प्रचंड त्रास आणि संताप जनतेत आहे. त्यावर पंतप्रधान बोलत नाहीत, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. ...

Smriti Irani : "CM हाऊसमध्ये स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन, केजरीवाल गप्प का?"; स्मृती इराणींचं टीकास्त्र - Marathi News | Swati Maliwal Assault case Smriti Irani slams Arvind Kejriwal in delhi aap | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"CM हाऊसमध्ये स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन, केजरीवाल गप्प का?"; स्मृती इराणींचं टीकास्त्र

Smriti Irani And Arvind Kejriwal : स्वाती मालीवाल यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तन आणि मारहाणीप्रकरणी भाजपा आता आक्रमक झाली आहे. ...