लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आप

आप

Aap, Latest Marathi News

Lok Sabha Election Result 2024 : दिल्लीत सुपडा साफ, केजरीवाल-सिसोदिया जेलमध्ये...; निवडणुकीचे निकाल 'आप'साठी धोक्याची घंटा - Marathi News | Delhi Lok Sabha Election Result 2024 wake up call for aap delhi Arvind Kejriwal assembly election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत सुपडा साफ, केजरीवाल-सिसोदिया जेलमध्ये...; निवडणुकीचे निकाल 'आप'साठी धोक्याची घंटा

Delhi Lok Sabha Election Result 2024 : 'आप'ने दिल्लीत सातपैकी चार जागांवर निवडणूक लढवली होती. पक्षाच्या मतांची टक्केवारी सुमारे ६ टक्क्यांनी वाढली पण त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. ...

एक्झिट पोलसाठी लागणारा पैसा कोणी दिला? खासदार संजय सिंह यांचा सवाल - Marathi News | Who paid for the exit polls? MP Sanjay Singh's question; Demand to close exit polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक्झिट पोलसाठी लागणारा पैसा कोणी दिला? खासदार संजय सिंह यांचा सवाल

एक्झिट पोल बंद करण्याची मागणी ...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे तिहार तुरुंगात आत्मसमर्पण - Marathi News | Delhi Chief Minister Arvind Kejriwal surrenders in Tihar Jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे तिहार तुरुंगात आत्मसमर्पण

लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल बोगस असल्याचा दावा करताना इंडिया आघाडी  २९५ पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला.  ...

एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला - Marathi News | As soon as the exit poll was announced, the AAP MLA Sheetal Angural who had joined the BJP withdrew his resignation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला

लोकसभा  निवडणुकीत भाजपात गेलेले आपचे आमदार शीतल अंगुराल यांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे. ...

'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल - Marathi News | Arvind Kejriwal surrender : 'I am going to jail again to save the country, don't trust Exit Poll'- Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या 21 दिवसांच्या अंतरिम जामिनाची मुदत संपल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आज तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केले. ...

Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल - Marathi News | Arvind Kejriwal to return tihar jail surrender after interim bail ends supreme court order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिहार जेलमध्ये सरेंडर करणार आहेत. ...

"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील" - Marathi News | Lok Sabha Election 2024 delhi aap candidate Somnath Bharati big statement over Narendra Modi third time pm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"

Lok Sabha Election 2024 Somnath Bharati And Narendra Modi : आम आदमी पार्टीचे नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सोमनाथ भारती यांनी मोठा दावा केला आहे. ...

केजरीवाल जेलमधूनच बघणार लोकसभा निकाल, अंतरिम जामीन अर्जावरील निर्णय कोर्टाकडून ५ जूनपर्यंत राखून - Marathi News | Kejriwal will watch the Lok Sabha result from jail, the decision on the interim bail application will be reserved by the court till June 5 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल जेलमधूनच बघणार लोकसभा निकाल, अंतरिम जामीन अर्जावरील निर्णय कोर्टाकडून ५ जूनपर्यंत राखून

दिल्ली मद्य धोरण प्रकरणात ईडीने अटक केलेले केजरीवाल यांनी दोन याचिका दाखल केल्या होत्या. ...