Delhi Exit Poll 2025 : मतदान संपल्यानंतर आता विविध एजन्सींचे एक्झिट पोल समोर आले आहेत. पपल्स पल्स आणि कोडमो यांनी त्यांच्या एक्झिट पोलमध्ये २७ वर्षांनंतर पुन्हा भाजप सत्तेत येत असल्याचे भाकीत केले आहे. ...
Delhi Election: भाजपा गेल्या २६ वर्षांपासून सत्तेबाहेर आहे. यावेळी हरियाणा आणि महाराष्ट्र निवडणुकांच्या निकालाच्या जिवावर भाजपाने चांगलाच जोर लावलेला आहे. ...
Delhi Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीचं मतदान सुरू असतानाच दिल्लीतील जंगपुरा येथे आप आणि भाजपाचे कार्यकर्ते भिडले. यावेळी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे नेते मनिष सिसोदिया यांच्यासमोरच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. ...
Delhi voting updates: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. ७० जागांवर ६९९ उमेदवार रिंगणात असून, आप, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत दिल्लीत होत आहे. ...
Delhi Election 2025: निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राजकीय पक्षांच्या काही मोठ्या नेत्यांनी जनतेशी संपर्क साधला. ५ फेब्रुवारीला दिल्लीतील १.५६ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. ...