लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Tajinder Pal Singh Bagga: सकाळी जनकपुरीमधून सकाळी सव्वा आठ वाजता सुरू झालेला पकडा पकडीचा खेळ सात तास सुरू होता, अखेर या नाट्यानंतर संध्याकाळी दिल्लीला परतले आहेत. ...
Manish Sisodia And BJP : सिसोदिया म्हणाले की, 21 एप्रिलपासून आम्ही सर्वेक्षणाचे काम सुरू केले, ज्यामध्ये 3 प्रश्न विचारण्यात आले. हे सर्वेक्षण करण्यासाठी दोन आठवडे लागले. ...
गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष भाजपाला पराभूत करेल असा विश्वास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे. ते गुजरातच्या भरूच येथे बोलत होते. ...
Maharashtra Hanuman Chalisa: मुंबईत हनुमान चालीसावरुन राजकारण पेटलेलं असताना आता आम आदमी पक्षानंही या वादात उडी घेतली आहे. भाजप, राणा दाम्पत्य आणि मनसे हनुमान चालीसाचा गैरवापर करत असल्याचं आम आदमी पक्षाच्या मुंबई युनिटनं म्हटलं आहे. ...
आप सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे माजी मंत्री, आमदार आणि व्हीआयपी व्यक्तींना पुरविण्यात येणाऱ्या सुरक्षेत 300 कर्मचारी अधिक तैनात असल्याचे समोर आले. ...