लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आप

आप

Aap, Latest Marathi News

नागपुरातील रामदासपेठ पुलाच्या कामास गती न दिल्यास नागरिकांचे तीव्र आंदोलन - Marathi News | If the work of Ramdaspeth bridge in Nagpur is not speeded up, the citizens will protest strongly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील रामदासपेठ पुलाच्या कामास गती न दिल्यास नागरिकांचे तीव्र आंदोलन

Nagpur News रामदासपेठ येथील पुलाच्या कामाला गती न दिल्यास महापालिका मुख्यालयाकडे जाणारे रस्ते अडवून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आम आदमी पार्टीच्या वतीने केलेल्या आंदोलनादरम्यान देण्यात आला. ...

दिल्लीतील आमदारांचा पगार वाढला; मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना किती वेतन मिळणार? - Marathi News | Salary of Delhi MLAs hiked; How much salary will CM Arvind Kejriwal get? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदारांचा पगार वाढला; मुख्यमंत्री केजरीवालांना महिन्याला किती वेतन मिळणार?

वेतन वाढीच्या या प्रस्तावाला राष्ट्रपतींनी मान्यता दिल्यानंतर विधी व न्याय विभागाने वेतनवाढीची अधिसूचना जारी केली आहे. ...

'माझे वडील लैंगिक शोषण करायचे', मला भीती...; DCW अध्यक्षा स्वाती मालीवाल यांचा धक्कादायक खुलासा - Marathi News | 'My father would sexually abuse me', he would come home, I would be scared'; DCW president Swati Maliwal's shocking revelation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'वडील लैंगिक शोषण करायचे', मला भीती...; DCW अध्यक्षा स्वाती मालीवाल यांचा धक्कादायक खुलासा

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी आपल्याच वडिलांवर गंभीर आरोप केले आहेत. ...

२ वेळा भाजप खासदार राहिलेले हरिभाऊ राठोड KCR यांच्यासोबत, BRS पक्षात प्रवेश - Marathi News | 2-time BJP MP Haribhau Rathod joined BRS party along with KCR | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :२ वेळा भाजप खासदार राहिलेले हरिभाऊ राठोड KCR यांच्यासोबत, BRS पक्षात प्रवेश

भाजप, काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पक्ष असा प्रवास करीत हरिभाऊ आता ‘बीआरएस’मध्ये दाखल झाले आहेत. ...

Delhi Excise Policy: KCR यांच्या अडचणी वाढणार! के. कविता यांची होणार चौकशी, ईडीने पाठवले समन्स - Marathi News | ed summons brs leader kcr daugher k kavitha delhi excise policy case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :KCR यांच्या अडचणी वाढणार! के. कविता यांची होणार चौकशी, ईडीने पाठवले समन्स

दिल्लीतील उत्पादन शुल्क धोरण प्रकरण आता तेलंगानापर्यंत पोहोचले आहे. केसीआर यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. ...

मनीष सिसोदिया यांची यंदाची होळी तिहार तुरुंगात; न्यायालयीन कोठडीत 20 मार्चपर्यंत वाढ - Marathi News | Manish Sisodian's Holi in Tihar; Extension of judicial custody till March 20 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनीष सिसोदिया यांची यंदाची होळी तिहार तुरुंगात; न्यायालयीन कोठडीत 20 मार्चपर्यंत वाढ

CBIने 26 फेब्रुवारी रोजी मद्य घोटाळाप्रकरणी मनीष सिसोदियांना अटक केली होती. ...

"भाजप नेत्याच्या मुलाकडे 8 कोटी सापडले अन् मनीष सिसोदियांना केलीय अटक", केजरीवालांचा भाजपवर निशाणा - Marathi News | BJP Will Give Padma Bhushan To MlA Son Over Corruption But Get Sisodia Arrested Despite Good Work Arvind Kejriwal Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजप नेत्याच्या मुलाकडे 8 कोटी सापडले अन् मनीष सिसोदियांना केलीय अटक"

अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की, रंगेहात भाजप नेत्याच्या मुलाला पकडले, पण मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली. हा मोठा अन्याय आहे. ...

Sukesh Chandrashekhar letter : "माझ्या वाढदिवशी केजरीवाल, सिसोदिया आणि सत्येंद्र जैन 'हे' गाणे गात होते", सुकेश चंद्रशेखरचा लेटर बॉम्बमध्ये दावा  - Marathi News | Sukesh Chandrasekhar Made Serious Allegations Against Kejriwal Sisodia And Satyendar Jain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझ्या वाढदिवशी केजरीवाल, सिसोदिया आणि सत्येंद्र जैन 'हे' गाणे गात होते"

Sukesh Chandrashekhar letter : या पत्रात अरविंद केजरीवाल हे सर्वात मोठे घोटाळेबाज असल्याचा उल्लेख करत पैशाच्या लोभापोटी आपल्याशी मैत्रीपूर्ण संबंध तोडल्याचे सुकेश चंद्रशेखरने म्हटले आहे. ...