लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आप

आप

Aap, Latest Marathi News

बनावट सह्यांच्या वादात आप खासदार राघव चढ्ढांना दणका! राज्यसभेतून केले निलंबित; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | AAP MP Raghav Chadha in the dispute of fake signatures Suspended from Rajya Sabha; What exactly is the case? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बनावट सह्यांच्या वादात आप खासदार राघव चढ्ढांना दणका! राज्यसभेतून केले निलंबित; नेमकं प्रकरण काय?

बनावट स्वाक्षरी प्रकरणी आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. ...

पंतप्रधान मोदी पदवी प्रकरणात केजरीवालांना दिलासा नाहीच; गुजरात हायकोर्टाने याचिका फेटाळली - Marathi News | Gujarat High Court refuses to grant interim stay on the defamation proceedings initiated against Delhi CM Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदी पदवी प्रकरणात केजरीवालांना दिलासा नाहीच; गुजरात हायकोर्टाने याचिका फेटाळली

कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती देण्यास गुजरात उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. ...

'आप'चे खासदार टोमॅटोचा हार घालून राज्यसभेत पोहोचले; सभापती म्हणाले... - Marathi News | aap member sushil gupta wearing garland of tomatoes rs chairman objects | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आप'चे खासदार टोमॅटोचा हार घालून राज्यसभेत पोहोचले; सभापती म्हणाले...

टोमॅटोच्या वाढलेल्या किमतीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम आदमी पक्षाचे खासदार सुशील गुप्ता टोमॅटोचा हार घालून राज्यसभेत पोहोचले. ...

नारायण राणेंच्या संसदेतील भाषणावरून वाद, AAPने ट्विट करत केली टीका, नेमकं प्रकरण काय?  - Marathi News | Controversy over Narayan Rane's speech in Parliament, AAP tweeted criticism, what is the real issue? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नारायण राणेंच्या संसदेतील भाषणावरून वाद, AAPने ट्विट करत केली टीका, नेमकं प्रकरण काय? 

Narayan Rane : नारायण राणे यांनी आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे, तसेच भाजपाच्या मंत्र्यांना आक्षेपार्ह भाषणाप्रकरणी निलंबित करण्यात येणार का, असा सवाल आपने विचारला आहे.  ...

"तुम्ही नेहरुंचं नको, वाजपेयींचं तरी ऐका"; पवारांच्या शेजारुन राघव चड्ढांची तुफान फटकेबाजी - Marathi News | Listen to Vajpayee, not Nehru; Raghav Chadha's thunderous attack from Sharad Pawar's neighborhood on delhi service bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्ही नेहरुंचं नको, वाजपेयींचं तरी ऐका"; पवारांच्या शेजारुन राघव चड्ढांची तुफान फटकेबाजी

राघव चड्ढा यांनी शरद पवारांच्या बाजुच्या सीटवरुन राज्यसभेत मोदी सरकावर जोरदार निशाणा साधला. ...

राघव चड्ढांनी ५ खासदारांच्या खोट्या सह्या केल्या? दिल्ली विधेयकावरून राज्यसभेत अमित शहांनी मुद्दा उचलला - Marathi News | delhi service bill sudhanshu trivedi sasmit patra claim their names were mentioned on proposal delhi ncr amendment bill select committee without consent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राघव चड्ढांनी ५ खासदारांच्या खोट्या सह्या केल्या? दिल्ली विधेयकावरून राज्यसभेत अमित शहांनी मुद्दा उचलला

हे प्रकरण समोर आल्यानंतर अमित शहा यांनी सभागृहाच्या कामकाजात हा घोटाळा असल्याचे म्हटले आणि चौकशीनंतर कारवाईची मागणी केली. ...

...म्हणून भाजपाने चोर दरवाजाने सत्ता बळकावली, अरविंद केजरीवाल यांचा हल्लाबोल - Marathi News | Delhi Services Bill: ...So BJP seized power by thief, Arvind Kejriwal's attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून भाजपाने चोर दरवाजाने सत्ता बळकावली, अरविंद केजरीवाल यांचा हल्लाबोल

Arvind Kejriwal Criticize Narendra Modi: राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयक पारित होताच अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार हल्ला चढवला. ...

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांचा तुरूंगातील मुक्काम महिनाभर वाढला! - Marathi News | Manish Sisodia has no relief from the Supreme Court; On bail application | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांचा तुरूंगातील मुक्काम महिनाभर वाढला!

सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच, वाचा प्रकरण काय ...