लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आप

आप, मराठी बातम्या

Aap, Latest Marathi News

ईडी नोटीसनंतरही सीएम केजरीवाल चौकशीसाठी जाणार नाहीत, आप'म्हणाले, 'समन्स बेकायदेशीर ...' - Marathi News | cm arvind kejriwal refuses to appear before ed even in delhi jal board scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडी नोटीसनंतरही सीएम केजरीवाल चौकशीसाठी जाणार नाहीत, आप'म्हणाले, 'समन्स बेकायदेशीर ...'

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली जल बोर्ड घोटाळ्याप्रकरणी ईडी कार्यालयात हजर राहण्यास नकार दिला आहे. आम आदमी पक्षानेही ईडीचे हे समन्स बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. ...

"अरविंद केजरीवालांना अटक करणं हाच उद्देश..."; आतिशी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल - Marathi News | Arvind Kejriwal summoned ED delhi jal board case atishi marlena quetion on probe agencies modi govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अरविंद केजरीवालांना अटक करणं हाच उद्देश..."; आतिशी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

अरविंद केजरीवाल यांना ईडीने नवव्यांदा समन्स पाठवल्यानंतर राज्याच्या अर्थमंत्री आतिशी यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन तपास यंत्रणांसह मोदी सरकारवर सवाल उपस्थित केले. ...

'ईडी'ने सीएम केजरीवाल यांच्या विरोधात नवा खटला सुरू केला, निवडणुकीदरम्यान होणार अटक; AAP चा मोठा दावा - Marathi News | ED opened a new case against Delhi CM Arvind Kejriwal Big claim of AAP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ईडी'ने सीएम केजरीवाल यांच्या विरोधात नवा खटला सुरू केला, निवडणुकीदरम्यान होणार अटक; AAP चा मोठा दावा

लोकसभा निवडणुकीपूर्वी ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात नवीन केस उघडल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. ...

ईडीचे समन्स फेटाळले, केजरीवाल आज कोर्टासमोर आले; जामीन मंजूर - Marathi News | ED summons rejected, Arvind Kejriwal appears before court today; Bail granted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीचे समन्स फेटाळले, केजरीवाल आज कोर्टासमोर आले; जामीन मंजूर

Kejariwal Gets Bail: केजरीवाल ईडीच्या समन्सना हजर राहत नसल्याने ईडीने मॅजिस्ट्रेट कोर्टात त्यांच्याविरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. ...

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्या मुलीला EDने घेतले ताब्यात, कारण काय..? - Marathi News | KCR Daughter Kavitha Arrest: Former Telangana Chief Minister KCR's daughter detained by ED, why..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्या मुलीला EDने घेतले ताब्यात, कारण काय..?

अंमलबजावणी संचालनालयाने के कविता यांना हैदराबादमधून ताब्यात घेतले असून, दिल्लीला आणले जात आहे. ...

पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; 'आप'मध्ये दाखल झाले आमदार, लोकसभा निवडणूक लढणार? - Marathi News | raj kumar chabbewal resigns from congress to join aap in punjab election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; 'आप'मध्ये दाखल झाले आमदार, लोकसभा निवडणूक लढणार?

पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आमदार राज कुमार चब्बेवाल यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यासोबतच त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. ...

"भारतातले गरीब संपले का, इतर देशातले इकडे कशाला आणताय?"; 'आप'चा भाजपावर पलटवार - Marathi News | AAP national spokesperson slams BJP says India has enough poor people why are we inviting more from other countries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारतातले गरीब संपले का, इतर देशातले इकडे कशाला आणताय?"; 'आप'चा भाजपावर पलटवार

"CAA मुळे देशात दंगली घडतील, महिलांवरील अत्याचार वाढतील", अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. ...

पंजाबमध्ये इंडिया आघाडी होणार नाही? AAP ने लोकसभेच्या जागांसाठी उमेदवार केले जाहीर - Marathi News | Aam Aadmi Party releases list of 8 candidates for Lok Sabha elections in Punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये इंडिया आघाडी होणार नाही? AAP ने लोकसभेच्या जागांसाठी उमेदवार केले जाहीर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने पंजाबमधील आपल्या उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर केली आहे. ...