आप, मराठी बातम्या FOLLOW Aap, Latest Marathi News
अटकेच्या निषेधार्थ पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर गुरुवारी ठिय्या आंदोलन... ...
दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात राज्यसभा सदस्य संजय सिंह यांना अटक करीत आज ईडीने सत्ताधारी आम आदमी पार्टीला आणखी एक मोठा हादरा दिला. ...
AAP MP Sanjay Singh: हे भाजपच्या निराशेचे लक्षण आहे. वाईटरित्या पराभव निश्चित आहे, या शब्दांत संजय सिंह यांनी हल्लाबोल केला. ...
'आप'चे खासदार खासदार संजय सिंह यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. ...
AAP MP Sanjay Singh : संजय सिंह यांच्या निवासस्थानी ईडीच्या पथकाने सकाळी छापा मारला असून दिल्लीस्थित त्यांच्या निवासस्थानी तपासणी सुरू केली होती. ...
जसजशी निवडणूक जवळ येईल तसतशी ईडी आणि सीबीआयसारख्या सर्व एजन्सी सक्रिय होतील, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. ...
Sanjay Singh: आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या निवासस्थानी ईडीच्या पथकाने छापा मारला असून, दिल्लीस्थित त्यांच्या निवासस्थानी तपासणी सुरू आहे. ...
'आप'ने मंगळवारी पक्षाची नवीन राज्य कार्यकारिणी घोषित केल्यानंतर दुसया दिवशीच कुतिन्हो यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ...