लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आमिर खान

आमिर खान

Aamir khan, Latest Marathi News

आमिर खानने व्यक्त केली नागराज मंजुळेसोबत काम करण्याची इच्छा,Video Viral - Marathi News | Aamir Khan expressed his desire to work with Nagraj Manjule, Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानने व्यक्त केली नागराज मंजुळेसोबत काम करण्याची इच्छा,Video Viral

'झुंड' सिनेमाने मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमीर खानवर जादू केलीय... आमीर असा काही भारावला की त्यानं आता नागराजसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...

आमिर खानची मुलगी आयरा लवकरच बांधणार लग्नगाठ? फोटो देतोय साक्ष - Marathi News | Ira Khan Meet Grandmother Zeenat Hussain With Boyfriend Nupur Shikhare | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानची मुलगी आयरा लवकरच बांधणार लग्नगाठ? फोटो देतोय साक्ष

आयरा खान गेल्या दोन वर्षांपासून नुपूर शिखरेला डेट करत आहे. दोघेही अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करून आपले प्रेम व्यक्त करत असतात. ...

आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटातील 'तुर कलेयां' गाणं रिलीज - Marathi News | Aamir Khan's 'Lal Singh Chadha' song 'Tur Kaleyan' released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटातील 'तुर कलेयां' गाणं रिलीज

'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटातील मोस्ट अवेटेड गाणे तुर कलेयां रिलीज झाले आहे. ...

R. Madhavan : आर. माधवनला ऑफर झाली होती फिल्म ‘गजनी’, सांगितलं नाकारण्यामागचं कारण - Marathi News | r madhavan was offered actor suriya ghajini did not like the story director ar murugadoss Rocketry The Nambi Effect actor | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आर. माधवनला ऑफर झाली होती फिल्म ‘गजनी’, सांगितलं नाकारण्यामागचं कारण

२००५ मध्ये दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक AR Murugadoss यांनी गजनी चित्रपट तयार केला होता. या चित्रपटात अभिनेता सूर्या यानं मुख्य भूमिका साकारली होती. ...

आमिर खान आणि करीना कपूरचं 'फिर ना ऐसी रात...', 'लाल सिंग चड्ढा'मधील नवं गाणं रिलीज - Marathi News | Aamir Khan and Kareena Kapoor new song 'Phir Na Aisi Raat ...' from 'Lal Singh Chadha' Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खान आणि करीना कपूरचं 'फिर ना ऐसी रात...', 'लाल सिंग चड्ढा'मधील नवं गाणं रिलीज

'थ्री इडियटस'नंतर आमिर खान (Aamir Khan) आणि करीना कपूर (Kareena Kapoor) 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha)मध्ये पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. ...

राजा हिंदुस्तानीमधील तो किसिंग सीन चित्रीत करताना थरथर कापत होती करिश्मा कपूर, अभिनेत्रीने केला खुलासा - Marathi News | Karisma Kapoor Birthday special unknown facts about the actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजा हिंदुस्तानीमधील तो किसिंग सीन चित्रीत करताना थरथर कापत होती करिश्मा कपूर, अभिनेत्रीने केला खुलासा

Karisma Kapoor :हा सिनेमा त्या काळात बराच हिट झाला. पण यातील किसिंग सीनची बरीच चर्चा झाली होती. ...

'या मंत्राचा अर्थ काय?' जेव्हा आमिर खानने सहकलाकाराला विचारला होता गायत्री मंत्राचा अर्थ - Marathi News | 21 years of lagaan film know about the interesting story of gayatri mantra during aamir khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या मंत्राचा अर्थ काय?' जेव्हा आमिर खानने सहकलाकाराला विचारला होता गायत्री मंत्राचा अर्थ

Aamir khan: जवळपास ६ महिने गायत्री मंत्राचा जप केल्यानंतर या मंत्राचा नेमका अर्थ काय असा प्रश्न अभिनेत्याने त्याच्या सहकलाकाराला विचारला होता. ...

आमिर खानचा बॉडीगार्ड ते लोकप्रिय अभिनेता; अंगरक्षकाचं काम करणारा रोनित रॉय असा झाला सुपरस्टार - Marathi News | ronit roy revelation before doing acting he was bodyguard of aamir khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानच्या बॉडीगार्डचं काम करणारा रोनित रॉय असा झाला सुपरस्टार

Ronit roy: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता असलेला रोनित रॉय एकेकाळी अभिनेता आमिर खानचा बॉडीगार्ड म्हणून काम करत होता. ...