लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आमिर खान

आमिर खान

Aamir khan, Latest Marathi News

Aamir Khan : अजून एक रिमेक!!... 'लाल सिंग चड्ढा'चा आपटीबार, तरीही तसंच 'धाडस' करतोय आमिर खान - Marathi News | Aamir Khan Comes With Another Hollywood Remake Film Campeones | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजून एक रिमेक!!... 'लाल सिंग चड्ढा'चा आपटीबार, तरीही तसंच 'धाडस' करतोय आमिर खान

Aamir Khan : होय, झालं गेलं विसरून आता आमिर पुन्हा कामाला लागला आहे आणि पुन्हा एकदा एका विदेशी सिनेमाचा रिमेक बनवण्याची तयारी त्यानं सुरू केली आहे. ...

Yashpal Sharma : कधी होळीचे रंग, दिवाळीचे फटाके विकायचा ‘लगान’मधला लाखा, वाचा स्ट्रगल स्टोरी - Marathi News | aamir khan Lagaan Fame Lakha Yashpal Sharma struggle Story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : कधी होळीचे रंग, दिवाळीचे फटाके विकायचा ‘लगान’मधला लाखा, वाचा स्ट्रगल स्टोरी

Lagaan Fame Lakha aka Yashpal Sharma : ‘लगान’ हा सिनेमा आठवत असेल तर त्यातला लाखा नक्कीच आठवत असणार. गौरीवर एकतर्फी प्रेम करणारा लाखा आपल्या टीमला दगा देतो. लाखाची ही भूमिका अभिनेता यशपाल शर्मा यांनी साकारली होती.... ...

कोण आहे आमिर खानचा होणारा मराठमोळा जावई नुपूर शिखरे, अभिनय नाही तर या क्षेत्रात आहे कार्यरत - Marathi News | Who is Aamir Khan's Maharashtrian son-in-law Nupur Shikre, not acting but working in the field | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे आमिर खानचा होणारा मराठमोळा जावई नुपूर शिखरे, अभिनय नाही तर या क्षेत्रात आहे कार्यरत

Aamir Khan's Daughter Ira Khan : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची लेक आयरा खान सातत्याने चर्चेत येत असते. ...

VIDEO : बधाई हो! आमिरची लेक Ira Khan एन्गेज्ड, बॉयफ्रेन्ड नुपूरने रोमॅन्टिक अंदाजात केलं प्रपोज - Marathi News | aamir khan daughter ira khan gets engaged with boyfriend nupur shikhare | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बधाई हो! आमिरची लेक इरा खान एन्गेज्ड, बॉयफ्रेन्ड नुपूरने रोमॅन्टिक अंदाजात केलं प्रपोज

Aamir Khan daughter Ira Khan gets Engaged : होय, बॉयफ्रेन्ड नुपूरने रोमॅन्टिक अंदाजात इराला प्रपोज केलं आणि इराने होकार देताच तिच्या हातात अंगठी घातली. ...

#BoycottBollywood ट्रेंडला आमिर खानचा भाऊ फैजलचं समर्थन, सेलिब्रेटींना म्हणाला 'गर्विष्ठ'! - Marathi News | Aamir Khan's brother Faisal supports #BoycottBollywood trend, calls celebrities 'proud'! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#BoycottBollywood ट्रेंडला आमिर खानचा भाऊ फैजलचं समर्थन, सेलिब्रेटींना म्हणाला 'गर्विष्ठ'!

आमिर खान(Aamir Khan)चा भाऊ फैजल खान(Faisal Khan)ने नुकतेच बॉलिवूड कलाकारांची पोलखोल करत #BoycottBollywood ट्रेंडला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच त्याने असे बरेच खुलासे केले आहेत, जे ऐकून तुम्ही हैराण व्हाल. ...

Brahmastra: ४ वर्षांपूर्वीच झाला होता 'ब्रह्मास्त्र'च्या कास्टचा भांडाफोड, आगामी भागात असणार हे कलाकार? - Marathi News | Brahmastra: The cast of 'Brahmastra' was 4 years ago, the actors who will be in the upcoming episodes? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Brahmastra: ४ वर्षांपूर्वीच झाला होता 'ब्रह्मास्त्र'च्या कास्टचा भांडाफोड, आगामी भागात असणार हे कलाकार?

Brahmastra Movie: आजपासून बरोबर ३ वर्षे, ११ महिने, १७ दिवसांपूर्वी करण जोहरने एक अतिशय खास पोस्ट केली होती. त्यावेळी पुढे काय होणार याचा अंदाज कोणालाच लावता आला नाही. ...

“प्रत्येक गोष्ट खोटी होती, लोकांना मूर्ख बनवलं गेलं”, ‘लाल सिंग चड्ढा’च्या फ्लॉप शोवर विवेक अग्निहोत्री स्पष्टचं बोलले - Marathi News | vivek agnihotri troll aamir khan for his laal singh chaddha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“लोकांना मूर्ख बनवलं गेलं,” ‘लाल सिंग चड्ढा’च्या फ्लॉप शोवर विवेक अग्निहोत्री स्पष्टचं बोलले...!!

Vivek Agnihotri : ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांनी ‘लाल सिंग चड्ढा’च्या फ्लॉप शोवर मोठं विधान केलं आहे.  ‘ब्रह्मास्त्र’ या आगामी सिनेमाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी व निर्माता करण जोहर यांनाही त्यांनी जोरदार टोला लगावला आहे... ...

'चड्डी बनियान बिक जाएगी...', असं का म्हटलं शाहरूख खाननं आमिर आणि सलमानच्या बाबतीत...? - Marathi News | Why did Shahrukh Khan say that 'Chaddi Baniyan Bik Jayegi...' about Aamir and Salman...? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चड्डी बनियान बिक जाएगी...', असं का म्हटलं शाहरूख खाननं आमिर आणि सलमानच्या बाबतीत...?

Shah Rukh Khan : बॉलिवूडच्या तिन्ही खानांना एकत्र रुपेरी पडद्यावर काम करताना चाहत्यांना पाहायचे आहे. यावर शाहरुख खानने केलेले विधान चर्चेत आले होते. ...