बाजारात वेगवेगळ्या शैलीत आपल्या मालाची जाहिरात करणाऱे विक्रेते तुम्ही पाहिले असतील. चहाच्या दुकानावर, लस्सी, ताक विक्रेतेही आपापले पदार्थ विकताना भन्नाट हातवारे करत असतात. ...
‘सत्यमेव जयते’च्या रूपानं मी वेगळ्या वाटेवर पहिलं पाऊल टाकलं. या प्रयोगाची खूप चर्चा झाली, अनेक प्रश्नांवर उत्तरंही मिळाली. पण पुढे काय? दुष्काळाचं वर्षं होतं. त्या भयाण प्रश्नाची तीव्रता अंगावर येईल इतकी भीषण होती. आमच्या डोक्यात मग तोच विषय घुसला. ...