लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आमिर खान

आमिर खान

Aamir khan, Latest Marathi News

आमिर खानसोबत असलेल्या अफेअरच्या चर्चांवर पहिल्यांदाच फातिमा सना शेखने दिली ही प्रतिक्रिया - Marathi News | Fatima Sana Shaikh opens up about link-up rumours with Aamir Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानसोबत असलेल्या अफेअरच्या चर्चांवर पहिल्यांदाच फातिमा सना शेखने दिली ही प्रतिक्रिया

आमिर आणि फातिमाच्या अफेअरची प्रचंड चर्चा सुरू असली तरी त्या दोघांनी यावर मौन राखणेच पसंत केले आहे. पण फातिमा सना शेख नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या विषयावर भरभरून बोलली आहे. ...

ईशा अंबानीच्या लग्नात सेलिब्रिटींनी का वाढली पंगत? अभिषेक बच्चनने दिले उत्तर!! - Marathi News | Abhishek Bachchan explains why dad Amitabh Bachchan, Aamir Khan and others served food at the Isha Ambani-Anand Piramal wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ईशा अंबानीच्या लग्नात सेलिब्रिटींनी का वाढली पंगत? अभिषेक बच्चनने दिले उत्तर!!

होय, ईशा अंबानीच्या लग्नात अमिताभ बच्चन, आमिर खान, शाहरुख खान, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय असे बडेबडे स्टार्स पाहुण्यांना पंगत वाढताना दिसले. पंगत वाढतांनाचे या सेलिब्रिटींचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेत. लोकांनी यावरून सेलिब्रिटींन ...

Isha Ambani Wedding : बॉलिवूडच्या सुपरस्टार्सनी केलं असे काही काम, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क - Marathi News | Bollywood stars amitabh bachchan aamir khan erved food to guests at isha ambani wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Isha Ambani Wedding : बॉलिवूडच्या सुपरस्टार्सनी केलं असे काही काम, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

ईशा अंबानीच्या लग्नाचा थाटा संपूर्ण जगाने पाहिला. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी आपल्या मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात केले. 12 डिसेंबरला या भव्यदिव्य विवाहसोहळ्याचा थाट संपूर्ण जगानं अनुभवला ...

Isha Ambani Wedding: ईशा अंबानीच्या लग्नाला अमिताभ बच्चन यांच्यासमवेत पोहचले हे सेलेब्रिटी - Marathi News | Isha Ambani Wedding: Amitabh Bachchan and other bollywood celebrity reached in Isha Ambani marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Isha Ambani Wedding: ईशा अंबानीच्या लग्नाला अमिताभ बच्चन यांच्यासमवेत पोहचले हे सेलेब्रिटी

प्रसिद्ध व्यावसायिक मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानीचे आनंद पीरामल यांच्यासोबत विवाहबद्ध होणार आहे. ...

आमीर खानच्या सिनेमात काम करण्यास दीपिका पादुकोणने दिला नकार - Marathi News | Deepika Padukone refuses to work in Aamir Khan's movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमीर खानच्या सिनेमात काम करण्यास दीपिका पादुकोणने दिला नकार

दीपिका पादुकोणने आमीर खानच्या चित्रपटात काम करण्यास नकार का दिल्याचे अद्याप समजू शकलेले नाही. ...

मला माफ करा! आमिर खानने मागितली प्रेक्षकांची माफी; पण का? - Marathi News | aamir khan apologises for thugs of hindostan failure i take full responsibility | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मला माफ करा! आमिर खानने मागितली प्रेक्षकांची माफी; पण का?

माध्यमांशी बोलताना आमिरने मोठ्या मनाने प्रेक्षक मायबापाची माफी मागितली. मी तुमच्या अपेक्षांवर खरा उतरू शकलो नाही. मी या चित्रपटाच्या अपयशाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारतो,असे आमिर म्हणाला. ...

SEE PICS : आझादसाठी आमिर खान बनला ‘कार्टून’; अशी केली धम्माल मस्ती!! - Marathi News | SEE PICS: Aamir Khan and Kiran Rao turn into cartoon characters for son Azad's | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :SEE PICS : आझादसाठी आमिर खान बनला ‘कार्टून’; अशी केली धम्माल मस्ती!!

आमिरने कॉमिक बुक सीरिजमधरल आॅब्लिक्स या कार्टून पात्राचे लूक धारण केले तर किरणने गेटाफिक्सचे लूक. ...

मि. परफेक्स्टनीस्ट आमीर खान चीनचे अंकल मीर - Marathi News | Min Perfectionist Aamir Khan China's Uncle Meer | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मि. परफेक्स्टनीस्ट आमीर खान चीनचे अंकल मीर

मि. परफेक्सनीस्ट म्हणून भारतात ओळखल्या जाणाºया आमीर खानला चीनमध्ये अंकल मीर म्हणून ओळखले जात आहे. आमीर खानच्या तीन चित्रपटांमुळे त्याच्या फॅन फॉलोअर्सची कक्षा रुंदावली आहे. ...