लोकसभा निवडणुकीची घोषणा अद्याप झालेली नाही. पण आम आदमी पक्षाने त्या घोषणेपूर्वीच गोव्यातील एकूण दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार नुकतेच जाहीर करून टाकले आहेत. ...
आगामी लोकसभा निवडणुकीत पंजाबमधील एकूण 13 जागांवर आम आदमी पार्टी (आप) लढवणार असल्याचे पार्टीचे राष्ट्रीय समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी सांगितले. ...
मध्य प्रदेशातील सागर येथील एका न्यायालयानं नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांविरोधात राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवण्याची परवानगी दिली आहे. ...
दिल्ली विधानसभेत आप सरकारने दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींचा भारतरत्न काढून घेण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या वादादरम्यान आप नेत्या अलका लांबा यांची गच्छंती होण्याची शक्यता आहे. ...
दिल्लीतील आमआदमी पार्टी सरकारने जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. महाराष्ट्र शासनानेही ही योजना लागू करावी, यासाठी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना जिल्हा शाखा गडचिरोली तर्फे.... ...