सुनिता केजरीवाल यांच्याकडे दिल्लीचा,गाझियाबाद आणि उत्तर कोलकाताच्या या तीन ठिकाणचे मतदान ओळखपत्र असल्याचे आरोप खुराना यांनी केला आहे. दुसऱ्याला बोट दाखवण्याच्या आधी स्वतः आधी बरोबर आहे का याची खात्री करावी असा टोला सुद्धा हरीश खुराना यांनी लगावला. ...
भाजपाला रोखण्यासाठी दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेस यांच्यात आघाडी होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. आता आम आदमी पक्ष दिल्ली आणि हरियाणामधील सर्व जागांवर स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. ...