लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आम आदमी पार्टी

आम आदमी पार्टी

Aam admi party, Latest Marathi News

"जनता म्हणतेय 'फिर खाएंगे'..."; केजरीवालांवर मोदींचा हल्लाबोल, मोठ्या विजयासाठी सांगितले 2 टार्गेट! - Marathi News | Delhi assembly election People are saying Phir Khaaenge Modi attacks Kejriwal, says 2 targets for a big victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जनता म्हणतेय 'फिर खाएंगे'..."; केजरीवालांवर मोदींचा हल्लाबोल, मोठ्या विजयासाठी सांगितले 2 टार्गेट!

पंतप्रधान म्हणाले, दिल्लीतील पक्ष संघटनेची ताकद मोटी आहे. प्रत्येक बूथवर तीन ते चार पिढ्यांचे कार्यकर्त्ये आहेत. ही शक्ती यावेळी विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळवून देईल... ...

अरविंद केजरीवाल यांची मुलं राजकारणात येणार? कारागृहात असताना का फुटला नाही पक्ष? AAP प्रमुखांनी सांगितलं - Marathi News | Delhi assembly election my children will not join politics as aap Why didn't the party split while he was in jail? says AAP chief Arvind kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल यांची मुलं राजकारणात येणार? कारागृहात असताना का फुटला नाही पक्ष? AAP प्रमुखांनी सांगितलं

दिल्लीमध्ये 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे आणि 8 फेब्रुवारीला निवडणुकीचे निकाल येणार आहेत... ...

दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल यांचा मासस्टर स्ट्रोक, आता भाडेकरूंसाठीही केली मोठी घोषणा - Marathi News | Delhi Election 2025 Arvind Kejriwal's master stroke before Delhi Assembly elections, now big announcement made for tenants too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल यांचा मासस्टर स्ट्रोक, आता भाडेकरूंसाठीही केली मोठी घोषणा

Delhi Election 2025: यासंदर्भात बोलताना केजरीवाल म्हणाले, "दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर आम्ही एक अशी योजना आणू ज्यामुळे दिल्लीत बाड्याने राहणाऱ्यांनाही मोफत वीज आणि पाण्याची सुविधा मिळेल. ...

"आता पंतप्रधान मोदींनी सांगावं की..."; भाजपच्या जाहीरनाम्यावरून अरविंद केजरीवाल यांचा थेट निशाणा  - Marathi News | delhi assembly election 2025 arvind kejriwal targets bjp over sankalp patra manifesto | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आता पंतप्रधान मोदींनी सांगावं की..."; भाजपच्या जाहीरनाम्यावरून अरविंद केजरीवाल यांचा थेट निशाणा 

दरम्यान, भाजप अध्यक्षांनी आपल्या संकल्प पत्रात अनेक खैरातींची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परवानगी घेतली होती का? असा प्रश्नही केजरीवाल यांनी विचारला आहे. ...

“काँग्रेस नाही, दिल्लीत ‘आप’ मजबूत म्हणून पाठीशी; इंडिया आघाडीने पाठिंबा द्यावा”: अखिलेश यादव - Marathi News | sp leader akhilesh yadav made clear stand on why his party gave support to arvind kejriwal aam admi party and not congress in delhi assembly election 2025 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“काँग्रेस नाही, दिल्लीत ‘आप’ मजबूत म्हणून पाठीशी; इंडिया आघाडीने पाठिंबा द्यावा”: अखिलेश यादव

Akhilesh Yadav News: इंडिया आघाडीने आम आदमी पक्षालाच पाठिंबा दिला पाहिजे, असा सल्ला अखिलेश यादव यांनी दिला आहे. ...

निवडणुकीसाठी देणगी मागणाऱ्या आतिशींकडे किती संपत्ती? समोर आला आकडा; नावाचं कंफ्यूजन दूर! - Marathi News | Delhi Assembly Election 2025 Know about How much wealth does Atishi Confusion over the name is cleared delhi cm atishi assets in assembly election 2025 affidavit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीसाठी देणगी मागणाऱ्या आतिशींकडे किती संपत्ती? समोर आला आकडा; नावाचं कंफ्यूजन दूर!

गेल्या काही वर्षांपासून, त्याच्या नावाच्या पाटीवर केवळ 'आतिशी' एवढेच नाव लिहिलेले दिसत होती. त्या सोशल मीडियावरही त्यांचे आडनाव लिहित नाहीत... ...

"मी देश वाचवण्यासाठी लढतोय अन् राहुल गांधी...!" अरविंद केजरीवाल यांचा हल्लाबोल - Marathi News | delhi election Arvind Kejriwal's attack says I am fighting to save the country, while Rahul Gandhi for his party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी देश वाचवण्यासाठी लढतोय अन् राहुल गांधी...!" अरविंद केजरीवाल यांचा हल्लाबोल

यावेळी केजरीवाल यांनी राहुल गांधींवर त्यांच्याबद्दल अपशब्द बोलल्याचाही आरोप केला. याच वेळी, पण आपण त्यांच्या विधानांवर कसलेही भाष्य करणार नाही, असेही ते म्हणाले. ...

केवळ 4 तासांत लोकांनी दिला ₹10 लाखांचा निधी...; CM आतिशी यांनी केलं होतं 40 लाख क्राउड फंडिंगचं आवाहन - Marathi News | CM Atishi had appealed for rs 40 lakh crowd funding People donated rs 10 lakh in just 4 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केवळ 4 तासांत लोकांनी दिला ₹10 लाखांचा निधी...; CM आतिशी यांनी केलं होतं 40 लाख क्राउड फंडिंगचं आवाहन

मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री आतिशी यांना 176 देणगीदारांकडून आतापर्यंत 1032000 रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यांना मिळणाऱ्या या मदतीचा ओघ बघता, काही तासांतच 40 लाख रुपयांचा निधी त्यांना मिळून जाईल, असा अंदाज आहे.  ...