केजरीवाल यांनी जनसामान्यांच्या मुद्द्याला हात घालत त्यांच्या मनात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या भाषणातून गेलेल्या संदेशामुळे नागपुरातील ‘आप’ कार्यकर्त्यांचे ‘हौसले बुलंद’ झाले आहेत. ...
दिल्लीचे आरोग्य मंत्री तथा हिमाचलचे निवडणूक प्रभारी सत्येंद्र जैन यांनी AAP मध्ये सामील झालेल्या या सर्व 18 नेत्यांचे पक्षाची टोपी घालून स्वागत केले. ...
महत्वाचे म्हणजे, दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आलेले केजरीवाल आणि मान रविवारी गुजरातमधून परतले आणि सोमवारीच आपला सोडचिठ्ठी देत शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये सामील झाले. ...
Navjot Singh Sidhu : राज्यसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाच्या या उमेदवारांबाबत काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. ...
Aam Aadmi Party: पंजाब विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळविल्यानंतर आता आम आदमी पक्षाने देशातील इतर राज्यांमध्ये आपल्या संघटनेचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. विशेषत: या वर्षी किंवा पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणाऱ्या राज्यांवर अधिक लक्ष केंद्रित ...