लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आम आदमी पार्टी

आम आदमी पार्टी

Aam admi party, Latest Marathi News

"...सो तस फल चाखा"! केजरीवालांच्या अटकेनंतर, त्यांचे जुने सहकारी कुमार विश्वास यांचे ट्विट चर्चेत, असं काय म्हणाले? - Marathi News | after arvind kejriwal arrest kumar vishwas reaction know about what did he say | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...सो तस फल चाखा"! केजरीवालांच्या अटकेनंतर, त्यांचे जुने सहकारी कुमार विश्वास यांचे ट्विट चर्चेत, असं काय म्हणाले?

या ओळींच्या माध्यमाने कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरून निशाणा साधल्याचे बोलले जात आहे. कुमार विश्वास आणि अरविंद केजरीवाल हे अन्ना आंदोलनातील सहकारीही होते. ...

अरविंद केजरीवालांना धक्का: कोर्टातून दिलासा नाहीच, उद्या हजर राहावं लागणार! - Marathi News | set back for Arvind Kejriwal no relief from the court he will have to appear tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवालांना धक्का: कोर्टातून दिलासा नाहीच, उद्या हजर राहावं लागणार!

चौकशीसाठी अरविंद केजरीवाल यांना वारंवार समन्स जारी करण्यात आलं आहे. ...

Lok sabha Election 2024: मला माझी चूक समजली! प्रसिद्ध अभिनेत्रीचा आम आदमी पक्षाला रामराम - Marathi News | Bhojpuri film actress Sambhavna Seth has resigned from Aam Aadmi Party ahead of Lok Sabha Elections 2024  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मला माझी चूक समजली! प्रसिद्ध अभिनेत्रीचा आम आदमी पक्षाला रामराम

Actress Sambhavna Seth quits AAP: अभिनेत्री संभावना सेठ हिने आम आदमी पक्षातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले.  ...

गंभीर बाहेर पडण्यामागं 'राज'कारण; लोकसभेच्या तोंडावर मोठा निर्णय, 'आप'ने डिवचलं - Marathi News | Former Team India player and Delhi BJP MP Gautam Gambhar has been criticized by the Aam Aadmi Party after he announced his exit from politics | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :गंभीरचा राजकारणाला रामराम; लोकसभेच्या तोंडावर निर्णय, 'आप'ने डिवचलं

गौतम गंभीरने राजकारणातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले आहे. ...

नदी सुधार प्रकल्पावर झालेल्या खर्चाची श्वेतपत्रिका काढा; 'आप' ची मागणी - Marathi News | draw up a white paper on expenditure incurred on river improvement projects; Demand of 'Aap' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नदी सुधार प्रकल्पावर झालेल्या खर्चाची श्वेतपत्रिका काढा; 'आप' ची मागणी

आयुक्तांशी झालेल्या भेटीत आपच्या पदाधिकाऱ्यांनी नदी सुधार व स्वच्छतेसाठीचे निवेदन देऊन आपच्यावतीने महापालिकेला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले ...

Lok Sabha Elections: काँग्रेसने असं काय मागितलं? दिल्लीमध्ये AAP सोबत आघाडी होण्यापूर्वीच फिसकटली! - Marathi News | Lok Sabha election Delhi seat sharing congress demand aap 4 in 7 for lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने असं काय मागितलं? दिल्लीमध्ये AAP सोबत आघाडी होण्यापूर्वीच फिसकटली!

तत्पूर्वी, काँग्रेस बरोबर आघाडीसंदर्भात चर्चा सुरू असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी म्हटेल होते. ...

सुप्रीम कोर्टाचा दणका: आप उमेदवाराची महापौर म्हणून घोषणा, निवडणूक अधिकाऱ्यावर खटला चालणार - Marathi News | Supreme Court decision on Chandigarh Mayor Elections AAP candidate declared as Mayor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुप्रीम कोर्टाचा दणका: आप उमेदवाराची महापौर म्हणून घोषणा, निवडणूक अधिकाऱ्यावर खटला चालणार

महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा विजय झाल्यानंतर आपच्या उमेदवाराने कोर्टात धाव घेतली होती. ...

लोकसभेसाठी गोव्यात काँग्रेस-आपमध्ये 'समेट'; दिल्लीत खलबते - Marathi News | reconciliation between congress aap in goa for lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोकसभेसाठी गोव्यात काँग्रेस-आपमध्ये 'समेट'; दिल्लीत खलबते

दोन्ही पक्षांमध्ये 'समेट' झाल्याची माहिती मिळते. ...