लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आम आदमी पार्टी

आम आदमी पार्टी, मराठी बातम्या

Aam admi party, Latest Marathi News

अरविंद केजरीवाल यांना धक्का! गुजरातमधील आमदाराचा राजीनामा, भाजपा प्रवेशाच्या चर्चा - Marathi News | gujarat aap mla bhupendra bhayani resigns and likely to join bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल यांना धक्का! गुजरातमधील आमदाराचा राजीनामा, भाजपा प्रवेशाच्या चर्चा

गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे पाच आमदार आहेत. पैकी एका आमदाराने राजीनामा दिला. ...

'इंडिया'त वाद कायम! पंजाबमध्ये काँग्रेसची वेगळी भूमिका; लोकसभा २०२४ साठी मोठा निर्णय - Marathi News |  lok sabha election 2024 in Punjab Congress will contest on its own without any alliance, Congress leaders explained to Harish Chaudhary  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इंडिया'त वाद कायम! पंजाबमध्ये काँग्रेसची वेगळी भूमिका; लोकसभेबद्दल मोठा निर्णय

काँग्रेस आणि 'इंडिया' आघाडीतील घटक पक्षांची नाराजी समोर आली. ...

“आमचा अजेंडा बाकीच्या पक्षांनी चोरला”; अरविंद केजरीवालांची BJP-काँग्रेसवर टीका - Marathi News | aam aadmi party chief and delhi cm arvind kejriwal criticised bjp and congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आमचा अजेंडा बाकीच्या पक्षांनी चोरला”; अरविंद केजरीवालांची BJP-काँग्रेसवर टीका

Arvind Kejriwal News: मनिष सिसोदिया यांनी भाजपशी हातमिळवणी केली तर ते उद्या बाहेर येतील. मात्र, ते देशाशी तडजोड करणार नाही, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. ...

"सनी देओलसारख्या मोठ्या लोकांना मतदान करू नका कारण...", केजरीवाल यांचा घणाघात - Marathi News |  Aam Aadmi Party leader and delhi chief minister Arvind Kejriwal criticize MP and bollywood actor Sunny Deol for abandoning his constituency since his win in 2019  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सनी देओलसारख्या मोठ्या लोकांना मतदान करू नका कारण...", केजरीवाल यांचा घणाघात

सनी देओल आपल्या लोकसभा मतदारसंघात येत नसल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. ...

AAP नेते संजय सिंह यांच्या अडचणीत वाढ; मद्य घोटाळ्याबाबत ED कडून आरोपपत्र दाखल - Marathi News | enforcement directorate chargesheet against aap leader sanjay singh in delhi excise policy scam case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :AAP नेते संजय सिंह यांच्या अडचणीत वाढ; मद्य घोटाळ्याबाबत ED कडून आरोपपत्र दाखल

AAP Sanjay Singh: दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यासंदर्भात पुढील आठवड्यात कोर्टात सुनावणी होणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

आता 'आप' भाजपला थेट फाइट देणार, केजरीवालांनी वापरला मोदींचा 'विजयी फॉर्म्युला'; किती फायदा होणार? - Marathi News | Now AAP will give a direct fight to BJP Delhi CM Arvind kejriwal adopts modi formula for campaign in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता 'आप' भाजपला थेट फाइट देणार, केजरीवालांनी वापरला मोदींचा 'विजयी फॉर्म्युला'; किती फायदा होणार?

आता भाजपला त्यांच्याच अंदाजात उत्तर देण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजयाचा फॉर्म्युला वापरला आहे. ...

शिवाजीनगर ST स्टॅन्डच्या विलंबाला जबाबदार कोण? 'आप' चा सवाल, काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा - Marathi News | Who is responsible for Shivajinagar ST station delay Your question Congress warning of agitation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजीनगर ST स्टॅन्डच्या विलंबाला जबाबदार कोण? 'आप' चा सवाल, काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

शिवाजीनगर एसटी स्थानक पाडून ४ वर्षे झाली, आता कुठे स्थानकाचा आराखडा तयार होतोय, बांधकामाला अजून किती वर्षे लागणार? ...

२०२७ मध्ये गोव्यात येईल 'आप'चे स्वबळावर सरकार; राष्ट्रीय नेत्यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | in 2027 aap will come to goa on its own national leaders expressed confidence | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२०२७ मध्ये गोव्यात येईल 'आप'चे स्वबळावर सरकार; राष्ट्रीय नेत्यांनी व्यक्त केला विश्वास

पणजी येथे आपच्या ११ व्या स्थापना दिनानिमित आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. ...