लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आई कुठे काय करते मालिका

Aai Kuthe Kay Karte Serial , फोटो

Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  
Read More
अरुंधतीप्रमाणेच अगदी साधीभोळी आहे मधुराणीची आई; पाहा तिच्या रिअल लाइफ आईचे फोटो - Marathi News | marathi actress madhurani gokhale prabhulkar mother is as simple as Arundhati See photos of Madhurani's real life mother | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अरुंधतीप्रमाणेच अगदी साधीभोळी आहे मधुराणीची आई; पाहा तिच्या रिअल लाइफ आईचे फोटो

Madhurani gokhale prabhulkar:मधुराणीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती आणि तिची आई दिसून येत आहेत. विशेष म्हणजे तिच्या आईच्या आईकडे पाहिल्यावर अनेकांनी त्यांची तुलना अरुंधतीच्या स्वभावासोबत केली आहे. ...

'आपल्या अडचणींना आणि संकटांना...' अश्विनी महांगडेचं नवं फोटोशूट चर्चेत - Marathi News | marathi actress angha aka ashwini mahangade photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'आपल्या अडचणींना आणि संकटांना...' अश्विनी महांगडेचं नवं फोटोशूट चर्चेत

Ashwini Mahangade:अश्विनी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा ती तिचे फोटोशूटमधील काही फोटो शेअर करत असते. ...

विमलचा मराठमोळा ठसका पाहिलात का? नऊवारी साडी नेसून वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष - Marathi News | Aai kuthe kay karte fame only vimal aka actress seema ghogale latest photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विमलचा मराठमोळा ठसका पाहिलात का? नऊवारी साडी नेसून वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

Seema ghogale: कधी वेस्टर्न तर कधी भारतीय पद्धतीच्या वेशात सीमा फोटो शेअर करुन नेटकऱ्यांची मनं जिंकते. ...

दिवसेंदिवस वाढतोय अरुंधतीच्या लेकीचा बोल्डनेस; अपूर्वाचं फोटोशूट पाहून व्हाल क्लीनबोल्ड - Marathi News | marathi actress isha aka apurva gore share her new photoshoot pitcure | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दिवसेंदिवस वाढतोय अरुंधतीच्या लेकीचा बोल्डनेस; अपूर्वाचं फोटोशूट पाहून व्हाल क्लीनबोल्ड

Apurva gore:कलाविश्वाप्रमाणेच अपूर्वा सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. ...

नायक नहीं, खलनायक हूं में..! मराठी टेलिव्हिजनवरील खलनायिका एका एपिसोडसाठी घेतात तब्बल इतकं मानधन - Marathi News | Not a hero, I am a villain ..! The villains on Marathi television get so much honorarium for one episode | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नायक नहीं, खलनायक हूं में..! मराठी टेलिव्हिजनवरील खलनायिका एका एपिसोडसाठी घेतात तब्बल इतकं मानधन

Marathi Serial: वेगवेगळ्या मालिकांमध्ये वेगवेगळ्या खलनायक आहेत. मात्र यामध्ये आई कुठे काय करते मालिकेतील संजना ही जास्तच भाव खाऊन जाते. संजना ही एका भागासाठी खूप पैसे घेते. इतर खलनायिका किती मानधन घेतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

अनघाचा रॉयल कारभार; महाराणी लूकमध्ये अश्विनी वेधतीये नेटकऱ्यांचं लक्ष - Marathi News | marathi actress ashwini mahangade latest photoshoot in royal look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अनघाचा रॉयल कारभार; महाराणी लूकमध्ये अश्विनी वेधतीये नेटकऱ्यांचं लक्ष

Ashwini mahangade: अश्विनीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती रॉयल लूकमध्ये दिसून येत आहे. ...

यशची होणारी बायको खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड ग्लॅमरस; पाहा गौरी कुलकर्णीचा समर लूक - Marathi News | aai kuthe kay karte fame gauri aka gauri kulkarni summer special photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :यशची होणारी बायको खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड ग्लॅमरस; पाहा गौरी कुलकर्णीचा समर लूक

Gauri kulkarni: कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय असलेली गौरी कायम तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ...

Holi 2022 : होळीच्या रंगात रंगले छोट्या पडद्यावरील कलाकार, पाहा त्यांचे कलरफुल फोटो - Marathi News | Holi 2022: Small screen artists painted in the colors of Holi, see their colorful photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Holi 2022 : होळीच्या रंगात रंगले छोट्या पडद्यावरील कलाकार, पाहा त्यांचे कलरफुल फोटो

Holi 2022: रंगांची मनसोक्त उधळण करून आपापसातले सारे हेवेदावे विसरायला लावणारा सण म्हणजे होळी. छोट्या पडद्यावरील मराठी मालिकांमध्ये होळी आणि धुळवडीचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. ...