लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आई कुठे काय करते मालिका

Aai Kuthe Kay Karte Serial , फोटो

Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  
Read More
PICS : ‘आई कुठे काय करते’च्या कांचन आजीचे मालदीव व्हॅकेशनचे फोटो पाहिलेत का? - Marathi News | marathi serial aai kuthe kay karte kanchan deshmukh aka archana patkar maldive trip | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS : ‘आई कुठे काय करते’च्या कांचन आजीचे मालदीव व्हॅकेशनचे फोटो पाहिलेत का?

Aai Kuthe Kay Karte : अरूंधतीच्या सासूबाई आणि अनिरूद्धच्या आईची भूमिका साकारणाऱ्या कांचन देशमुख पोहोचल्या मालदीवमध्ये... नवऱ्यासोबत शेअर केले फोटो... ...

PHOTOS : ‘आई कुठे काय करते’मधील ‘यश’ची पत्नी दिसते फारच सुंदर, पाहा स्टायलिश फोटो - Marathi News | aai kuthe kay karte yash fame abhishek deshmukh wife krutika deo pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : ‘आई कुठे काय करते’मधील ‘यश’ची पत्नी दिसते फारच सुंदर, पाहा स्टायलिश फोटो

aai kuthe kay karte : ‘आई कुठे काय करते’ ही टीव्हीवरची लोकप्रिय मालिका. मालिकेतील अनिरूद्ध, अरुंधती, यश, आप्पा, आजी, अभि, ईशा सर्वच प्रेक्षकांचे लाडके. सध्या चर्चा आहे ती यशच्या बायकोची. होय, यशच्या रिअल लाईफ पार्टनर कृतिका देव हिची. ...

Aai Kuthe Kai Karte Memes : ‘आई कुठे काय करते’ मालिकेवरचे हे मीम्स पाहून हसू आवरणार नाही! - Marathi News | Aai Kuthe Kai Karte fame aniruddha aks milind gawali shares memes | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Viral Memes : ‘आई कुठे काय करते’ मालिकेवरचे हे मीम्स पाहून हसू आवरणार नाही!

Aai Kuthe Kai Karte Marathi Serial Memes :‘आई कुठे काय करते’ या मालिकेचे चाहते असाल तर मालिकेवरचे हे भन्नाट मीम्स तुम्ही पाहायलाच हवेत. या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळीनं स्वत: हे मीम्स शेअर केले आहेत. ...

'आई कुठे काय करते' फेम अनघाचा नवा लूक होतोय व्हायरल, मिळतेय चाहत्यांची पसंती - Marathi News | Aai Kuthe Kay Karte Fame Anagha aka Ashvini Mahangade's new look goes viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' फेम अनघाचा नवा लूक होतोय व्हायरल, मिळतेय चाहत्यांची पसंती

Aai Kuthe Kay Karte :'आई कुठे काय करते'मध्ये अनघाची भूमिका अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने साकारली आहे. ...

'आई कुठे काय करते'मधील कांचन देशमुख यांच्या खऱ्या सुनेबद्दल माहितीये का?, तीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | Aai Kuthe Kay Karte Fame Kanchan Deshmukh Aka Archana Patkar's daughter in law also an actress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील कांचन देशमुख यांच्या खऱ्या सुनेबद्दल माहितीये का?, तीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

Aai Kuthe Kay Karte: फार कमी लोकांना माहित आहे की कांचन देखमुख उर्फ अर्चना पाटकर यांची सूनदेखील मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आहे. ...

PHOTOS: 'आई कुठे काय करते'मध्ये लवकरच पार पडणार अरुंधती आणि आशुतोषचं लग्न - Marathi News | PHOTOS: Arundhati and Ashutosh's wedding to be held soon | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: 'आई कुठे काय करते'मध्ये लवकरच पार पडणार अरुंधती आणि आशुतोषचं लग्न

Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते' मालिकेतील अरुंधती आणि आशुतोष यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते आहे. ...

प्रिया मराठेचा नवरा आहे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता, 'आई कुठे काय करते' मालिकेत साकारतोय महत्त्वाची भूमिका - Marathi News | Did you know Priya Marathe's husband is also a famous actor in Marathi actor | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रिया मराठेचा नवरा आहे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता, 'आई कुठे काय करते' मालिकेत साकारतोय महत्त्वाची भूमिका

सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच आवडतं. त्यांच्या लव्ह लाइफबद्दल जाणून घ्यायला देखील चाहत्यांना आवडतं. ...

PHOTOS: 'आई कुठे काय करते' फेम अनघा खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, पाहा फोटो - Marathi News | PHOTOS: 'Aai Kuthe Kay Karte' fame Anagha Aka Ashvini Mahangade is very glamorous in real life, see photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: 'आई कुठे काय करते' फेम अनघा खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, पाहा फोटो

Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते' फेम अनघा उर्फ अश्विनी महांगडेचे इंस्टाग्रामवरील लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत. ...