लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आई कुठे काय करते मालिका

Aai Kuthe Kay Karte Serial , फोटो

Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  
Read More
नवऱ्याबरोबर रोमँटिक झाली 'आई कुठे...' फेम अभिनेत्री, बीचवरील फोटो झाले व्हायरल - Marathi News | aai kuthe kay karte fame actress akshaya gurav romantic photos with husband | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नवऱ्याबरोबर रोमँटिक झाली 'आई कुठे...' फेम अभिनेत्री, बीचवरील फोटो झाले व्हायरल

'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत माया हे पात्र साकारून अभिनेत्री अक्षया गुरव घराघरात पोहोचली. ...

'आई कुठे काय करते'मधून अचानक गायब झाली होती यशची गौरी, आता काय करते माहितीये का? - Marathi News | aai kuthe karte fame actress gauri kulkarni playing important role in premas rang yave serial | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधून अचानक गायब झाली होती यशची गौरी, आता काय करते माहितीये का?

मालिकेतून अचानक एक्झिट घेतलेली गौरी सध्या काय करते हे तुम्हाला माहितीये का? ...

दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! महाराष्ट्रदिनी गौरी कुलकर्णीने दिल्या चाहत्यांना शुभेच्छा - Marathi News | marathi television actress aai kuthe kay karte fame gauri kulkarni share latest photo on the occasion of maharashtra din 2024 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! महाराष्ट्रदिनी गौरी कुलकर्णीने दिल्या चाहत्यांना शुभेच्छा

गौरी कुलकर्णी मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय नायिका आहे. ...

'तुझं रुप हे नक्षत्राचं..'; रुपालीच्या मराठमोळ्या लूकमुळे चाहते घायाळ - Marathi News | marathi actress Rupali bhosale Marathmola look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तुझं रुप हे नक्षत्राचं..'; रुपालीच्या मराठमोळ्या लूकमुळे चाहते घायाळ

Rupali bhosale: खास मालिकेत यशच्या लग्नासाठी रुपालीने हा लूक केला आहे. ...

'आई कुठे काय करते' मालिकेतील आरोही आणि यश अडकले लग्नाच्या बेडीत, पाहा फोटोज - Marathi News | Aarohi and Yash wedding photos from aai Kuthe Kay Karte serial | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' मालिकेतील आरोही आणि यश अडकले लग्नाच्या बेडीत, पाहा फोटोज

आई कुठे काय करते मालिकेतील यश - आरोहीने एकमेकांशी लग्न केलं असून त्याचे फोटो व्हायरल झालेत (aai Kuthe Kay Karte) ...

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचा समर स्पेशल लूक; स्विमिंगपूलजवळ केलं फोटोशूट - Marathi News | aai kuthe kay karte fame actress akshaya gurav summer special look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचा समर स्पेशल लूक; स्विमिंगपूलजवळ केलं फोटोशूट

Akshaya gurav: अक्षयाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...

पदरावरती जरतारीचा मोर! लिंबू कलरच्या साडीत गौरी कुलकर्णीचा देखणा लूक - Marathi News | marathi television actress gauri kulkarni share latest reel on instagram she is looking pretty in saree | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पदरावरती जरतारीचा मोर! लिंबू कलरच्या साडीत गौरी कुलकर्णीचा देखणा लूक

गौरी कुलकर्णी ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय नायिका आहे. ...

"नार नवेली..." रुपालीचं आरस्पानी सौंदर्य, घायाळ अदांवर नेटकरी फिदा - Marathi News | marathi television actress rupali bhosale share her latest photo on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"नार नवेली..." रुपालीचं आरस्पानी सौंदर्य, घायाळ अदांवर नेटकरी फिदा

रुपाली भोसले ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ...