'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचा समर स्पेशल लूक; स्विमिंगपूलजवळ केलं फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 04:19 PM2024-04-19T16:19:28+5:302024-04-19T16:25:27+5:30

Akshaya gurav: अक्षयाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अक्षया गुरव हे नाव कोणत्याही मराठी प्रेक्षकवर्गासाठी नवीन नाही.

आई कुठे काय करते या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली.

अक्षया सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम तिच्याविषयीचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते.

लव्ह लग्न लोचा या मालिकेमुळे ती प्रकाशझोतात आली.

अक्षयाने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती स्विमिंगपूलजवळ बसल्याचं दिसून येत आहे.

अक्षयाने आजवर अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.