स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे. Read More
Madhurani gokhale-prabhulkar: मधुराणी पडद्यावर तीन मुलांच्या आईची भूमिका साकारत आहे. मात्र, तिच्या खऱ्या आयुष्यातील मुलांविषयी फार कमी जणांना ठावूक आहे. ...
फक्त अप्पानींच नाही तर प्रेक्षकांनी देखील आईच्याच बाजूने निकाल लावलाय... आम्ही नेमकं कशाबद्दल म्हणतोय असा प्रश्न पडला का. तर आम्ही मालिकांच्या टीआरपीबद्दल सांगतोय. यंदाच्या टीआरपी रँकिंकमध्येही आई कुठे काय करते पहिल्या क्रमांकावर आहे.झी मराठी तसेच सो ...
लग्नानंतर आता संजनाला समृद्ध बंगल्यातच गृहप्रवेश करायचा असल्याचे सांगते. अनिरुद्ध मात्र यासाठी तयार नसतो. संजनाला समजवण्याचा प्रयत्न करतो. दुसरीकडे राहयला जाऊ असेही सांगतो. मात्र संजना तिच्या मतावर ठाम असते. ...
आई कुठे काय करते या मालिकेत नवनवीन टिविस्ट येत असतानाच आता मात्र लग्न अनिरुद्ध-संजनाचं आहे पण गृहप्रवेश अरुंधतीचा झालेला प्रेक्षकांना पाहता येणार आहे , काय आहे या भागात पहा हि एक झलक - ...