स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे. Read More
Aai kuthe kay karte update: अरुंधतीच्या आयुष्यात तिच्या जुन्या मित्राची एन्ट्री झाली. तर, दुसरीकडे अभीचं लग्न ठरलंय त्यामुळे देशमुख कुटुंबात अनेक घडामोडी घडतांना दिसत आहेत. ...
Aai kuthe kay karte updates:एका गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी अरुंधती आणि आशुतोष यांची वरचेवर भेट होत असून आता त्यांच्या या भेटीगाठी देशमुख कुटुंबियांना खटकू लागल्या आहेत. ...