स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे. Read More
Aai kuthe kay karte: भर मांडवातून अनिरुद्ध, आशुतोषला बाहेरचा रस्ता दाखवणार आहे. मात्र, यावेळी अरुंधती आशुतोषच्या बाजूने उभी राहणार असून त्याच्या मैत्रीचा स्वीकार करणार आहे. ...
'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) मधील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosle) हिने या मालिकेतून ब्रेक घेतला असल्याची चर्चा सगळीकडे रंगली आहे. ...