स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे. Read More
'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांचे कुटुंबीय कसे दिसतात, ते काय करतात याबद्दल जाणून घेण्याची अनेकांना इच्छा असते. ...
Milind Gawali post : अलका कुबल यांची मुलगी ईशानी हिचा नुकताच विवाहसोहळा पार पडला. मिलिंद गवळीही या लग्नाला हजर होते. या लग्नाच्या निमित्ताने मिलिंद गवळी यांनी पोस्ट शेअर करत, एक खास आठवण सांगितली आहे. ...