स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे. Read More
Aai Kuthe Kay Karte : अनिरूद्ध अर्थात ही भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि सध्या या व्हिडीओचीच चर्चा आहे. ...
Aai Kuthe Kay Karte : अरूंधती अर्थात मधुराणी प्रभुलकर हिने ‘लोकमत फिल्मी’ला खास मुलाखत दिली. अरूंधती बनून ती बोलली. अरूंधतीची आशुतोषसोबतची मैत्री, त्याच्याबद्दलच्या तिच्या भावना तिने यावेळी व्यक्त केल्यात. ...