लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आई कुठे काय करते मालिका

Aai Kuthe Kay Karte Serial

Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  
Read More
Aai Kuthe Kay Karte : ‘कुणी नसलं तरी चालेल ...तुझी तू रहा..’, अरूंधतीचा हा व्हिडीओ नक्की पाहा - Marathi News | aai kuthe kay karte arundhati aka madhurani prabhulkar share poetry video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कुणी नसलं तरी चालेल ...तुझी तू रहा..’, अरूंधतीचा हा व्हिडीओ नक्की पाहा

Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’ मालिकेत अरूंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिची एक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होतेय. ...

अंकितानंतर 'या' अभिनेत्रीनेही सोडली 'आई कुठे काय करते' मालिका; आता दिसणार नव्या मालिकेत - Marathi News | aai kuthe kay karte fame only vimal aka actress seema Ghogale new serial coming soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकितानंतर 'या' अभिनेत्रीनेही सोडली 'आई कुठे काय करते' मालिका; आता दिसणार नव्या मालिकेत

Aai kuthe kay karte: काही दिवसांपूर्वीच या मालिकेत अंकिता ही भूमिका साकाणाऱ्या राधा सागर हिने आई कुठे काय करते ही मालिका सोडली. ...

'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीच्या नव्या लूकची होतेय चर्चा, गालावरील खळीने घायाळ झाले चाहते - Marathi News | Aai Kuthe Kay Karte fame Arundhati Aka Madhurani Prabhulkar's new look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीच्या नव्या लूकची होतेय चर्चा, गालावरील खळीने घायाळ झाले चाहते

Aai Kuthe Kay Karte: मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. या फोटोतील तिच्या लूकची चर्चा होताना दिसते आहे. ...

आई कुठे काय करते: अरुंधतीने सोडला घरावरचा हक्क; संजना-कांचनने हिसकावलं अरुंधतीचं घर - Marathi News | marathi tv serial aai kuthe kay karte Arundhati relinquishes home rights | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरुंधतीने सोडला घरावरचा हक्क; संजना-कांचनने हिसकावलं अरुंधतीचं घर

Aai kuthe kay karte: एकेकाळी संजनाचा तिरस्कार करणारी कांचन आणि संजनाची युती झाली आहे. इतकंच नाही तर त्यांनी अरुंधतीकडून तिचं घरंही हिसकावलं आहे. ...

आशुतोष-अरुंधतीच्या प्रेमाला फुटली पालवी; देशमुख कुटुंबासमोर आशुतोष देणार प्रेमाची कबुली? - Marathi News | marathi tv serial aai kuthe kay karte Ashutosh will give a confession of love | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशुतोष-अरुंधतीच्या प्रेमाला फुटली पालवी; देशमुख कुटुंबासमोर आशुतोष देणार प्रेमाची कबुली?

Aai kuthe kay karte: आशुतोष आणि अरुंंधती यांच्यातील मैत्री खुलत असून तो देशमुख कुटुंबासमोर त्याच्या प्रेमाची कबुली देणार आहे. ...

मरेपर्यंत तुझी साथ देईन! आशुतोषने दिलं अरुंधतीला वचन; दोघांच्याही मैत्रीपलिकडील नात्याला सुरुवात - Marathi News | marathi tv serial aai kuthe kay karte arundahti and ashutosh friendship goals | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मरेपर्यंत तुझी साथ देईन! आशुतोषने दिलं अरुंधतीला वचन; दोघांच्याही मैत्रीपलिकडील नात्याला सुरुवात

Aai kuthe kay karte: अरुंधती तिच्या पायावर सक्षमपणे उभी राहिल्यामुळे अनिरुद्ध सतत तिच्या मार्गात अडथळा निर्माण करत आहे. ...

दिल है छोटासा! सेटवर स्वच्छंदीपणे बागडणाऱ्या अरुंधतीचा हा व्हिडीओ पाहिलात का? - Marathi News | marathi actress madhurani gokhale prabhulkar share her beautiful video on aai kuthe kay karte serial set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिल है छोटासा! सेटवर स्वच्छंदीपणे बागडणाऱ्या अरुंधतीचा हा व्हिडीओ पाहिलात का?

Madhurani gokhale: एक वेणी, साडी अशा रुपात वावरणाऱ्या अरुंधतीमध्ये आता बदल झाला आहे. अरुंधतीने तिच्या लूकमध्ये काळानुसार बदल केला आहे. ...

गौरीइतकीच सुंदर दिसते यशची रिअल लाइफ पार्टनर; तीदेखील आहे लोकप्रिय अभिनेत्री - Marathi News | have you seen the actor abhishek deshmukh wife photos of these actors in aai kuthe kay karte | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गौरीइतकीच सुंदर दिसते यशची रिअल लाइफ पार्टनर; तीदेखील आहे लोकप्रिय अभिनेत्री

Abhishek deshmukh: अनेकदा अभिषेक त्याच्या पत्नीसोबतचे फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. त्यामुळे त्याच्या पत्नीविषयी जाणून घेण्याची प्रेक्षकांना कायमच उत्सुकता असते. ...